TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रामविलास पासवान आयसीयूमध्ये दाखल

चिराग पासवान यांचे भावनिक पत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2020
in आरोग्य, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पाटणा वृत्तसंस्था । लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सध्या उपचारासाठी अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले असून बिहार विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत.

मात्र, रामविलास पासवान यांची प्रकृती खालावल्यामुळे चिराग पासवान यांना बिहारमध्ये जाणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर रामविलास पासवान यांचे सुपूत्र चिराग पासवान यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहले आहे. यामध्ये चिराग यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात लोकांना वेळेवर धान्य उपलब्ध व्हावे म्हणून माझ्या वडिलांनी तेव्हा स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. त्यांनी स्वत:ची तपासणी केली नाही. त्यामुळे आज त्यांची प्रकृती इतकी बिघडली आहे. आज मी हे पत्र लिहित असताना, वडिलांना रोज आजाराशी लढताना पाहत आहे. एक मुलगा या नात्याने वडिलांना रुग्णालयात पाहून अतिशय अस्वस्थ वाटत आहे. वडिलांनी मला अनेकदा बिहारमध्ये जाण्यास सांगितले. मात्र, मुलगा या नात्याने वडिलांना आयसीयूमध्ये सोडून कुठेही जाणे माझ्यासाठी शक्य नाही. आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे, तेव्हा मला त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे. नाहीतर तुम्हा सर्वांचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःला माफ करू शकणार नाही, असे चिराग यांनी म्हटले आहे.

READ ALSO

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

बिहारमध्ये ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सर्व राजकीय पक्षांकडून बिहारमध्ये जोरदार प्रचार केला जात आहे. मात्र, रामविलास पासवान यांच्यासारखा खंदा नेता रुग्णालयात असल्याने लोक जनशक्ती पक्षासमोर समस्या निर्माण झाली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
Next Post

आधी आवाज दाबला, आता निलंबित केलं - राहुल गांधींनी मोदी सरकारवर डागलं टीकास्त्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“आयपीएल” फिव्हरमध्ये आमदारांनी घेतला क्रिकेटचा आनंद

September 28, 2020

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संजय पाटील यांचा झाला सन्मान

April 5, 2025

धरणगाव लाडशाखीय वाणी समाज मंडळाची नुतन कार्यकारीणी जाहीर

August 8, 2021

वर्षा सोडली, आमदार सोडले, पण शरद पवारांना सोडायला तयार नाहीत ; गुलाबराव पाटलांचा थेट हल्ला ! (व्हिडीओ)

June 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group