TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव शहराच्या विकासासाठी बंडखोरी, यात कोणताही घोडे बाजार नाही !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजपमधून बाहेर पडून शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय हा शहराच्या विकास कामांसाठी घेतला. कोणत्याही प्रकारचा घोडे बाजार झालेला नाही, अशा पतिक्रिया भाजप मधून अगोदर बाहेर पडलेल्या नऊ नगरसेवकांनी आज व्यक्त केल्या.

उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी आज महापालिकेत येवून पदभार स्वीकारला आहे. काल महापौर, उपमहापौर निवडीवेळी पाटील मुंबईत होते. ऑनलाईन मतदान त्यांनी केले होते. आज ते मुंबईवरून आल्यानंतर महापालिकेत पदभार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांनी कुलभुषण पाटील यांचा सत्कार केला.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

शहरातील आमच्या प्रभागातील विकास कामे ठप्प झाली होती. अडीच वर्षाच्या काळात रस्त्यांसह इतर विकास कामे झालेली नाही. आगामी अडीच वर्षात भाजपमध्ये राहिलो तर होणार नाही. यामुळे आम्ही नऊ जणांनी एकत्र येत, भाजपमधून बाहेर पडून शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय हा शहराच्या विकास कामांसाठी घेतला. कोणत्याही प्रकारचा घोडे बाजार झालेला नाही, अशा पतिक्रिया भाजप मधून अगोदर बाहेर पडलेल्या (बंडखोर) नऊ नगरसेवकांनी आज व्यक्त केल्या. ते म्हणाले की, आम्ही कामे घेवून माजीमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे, आमदार सुरेश भोळे यांच्याकडे जायचो. मात्र आम्हाला केवळ आश्वासने मिळायची कामे होत नसे. जी कामे झाले ती ठरावीक नगरसेवकांच्या वार्डात झाली. मग आपल्या वार्डाचे काय. मतदारांना काय उत्तरे द्यावयाची, अडीच वर्षानी कोणेते मुद्दे घेवून लोकांसमोर जावयाचे. यामुळे बंडखोरी करून शिवसेनेला पाठींबा द्यायचा. यामुळे राज्यातून विकास कामांसाठी निधीही येईल. विकास कामेही होतील. या चांगल्या कामासाठी आमची बंडखोरी आहे.

यावेळी माजी उपमहापौर सुनिल खडके, नगरसेवक चेतन सनकत, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक नगरसेवक अॅड. दिलीप पोकळे, नगरसेवक सचिन पाटील, नगरसेविका पती सुधीर पाटील, नगरसेविका पती कूंदन काळे हे भाजप बंडखोरी केलेल उपस्थित होते. गजानन मालपूरे, सुनिल माळी, लाडवंजारी आदी यावेळी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
Next Post

'एनआयए'कडे तपासाचा अर्थ म्हणजेच, हा तपास भाजप करतय : दिग्विजय सिंह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो? : खडसे

June 18, 2021

कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय ; ठाण्यातील वृद्धाश्रमात ६७ जणांना कोरोनाची लागण

November 28, 2021

संतापजनक : दोघांच्या अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या गतिमंद महिलेचा अनधिकृत गर्भपात !

December 24, 2023

पंतप्रधान मोदींना भाऊ म्हणणाऱ्या कार्यकर्तीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

December 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group