TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात ३३४ फेरीवाल्यांची/पथविक्रेत्यांची नोंद ; ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2022
in जिल्हा प्रशासन, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील नगर परीषद प्रशासनाकडून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शहरात पथविक्रेता समिती गठित करण्याच्या दृष्टीने पाऊलं टाकली आहेत. त्यानुसार शहरात पथविक्रेता सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत शहरात ३३४ पथविक्रेत्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील सर्व प्रमुख चौकातील सर्वेक्षण करण्यात आले असून जे कोणी या सर्वेक्षणातून राहुन गेले असतील, त्यांनी नगर पालिकेशी संपर्क करुन ३० सप्टेंबर पर्यंत सर्वेक्षण करुन घ्यावे.

नगर परीषदेकडुन अधिकृत पथविक्रेत्यांची नोदणी केल्यानंतर शहरातील सर्व पथविक्रेत्यांची यादी कामगार आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. ३० सप्टे पर्यंत नोंदणी प्रक्रियेत ज्या फेरीवाल्यांची नोंद होईल तेच फेरीवाले अधिकृत फेरीवाले म्हणुन ग्राह्य धरण्यात येणार आहे. नंतर आलेल्या पथविक्रेत्यांचा सर्वेक्षण केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

READ ALSO

महावितरणच्या ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रतिसाद

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

पथविक्रेत्यांची नोंदणी जिओ टॅगिंग च्या माध्यमातुन करण्यात येत असुन या साठी फेरीवाल्यांकडे आधार कार्ड सह लिंक केलेला मोबाईल नंबर असने गरजेचे आहे. नगर परीषदेने जरी ३३४ पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण केले असले तरी अद्याप काही फेरीवाल्यांनी आपली कागदपत्रे नगरपरीषदेकडे जमा केलेली नाहीत. त्यामुळे नोंदणी झाल्यानंतर तात्काळ कागदपत्रं नगर परीषदेकडे जमा करावीत असे आवाहन धरणगाव नगर परीषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जिल्हा प्रशासन

महावितरणच्या ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रतिसाद

October 15, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

एणगाव येथील अवैध धंदे बंद करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण ; महिलांचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात शस्त्रधारी टोळक्याकडून तीन घरांवर हल्ला !

December 28, 2023

झटपट श्रीमंतीचा मोह पडला महागात ; व्यावसायिकाला ४४ लाखात गंडवले !

November 14, 2025

भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

September 28, 2020

बीएचआर खंडणी प्रकरण : अॅड. चव्हाण, सोनाळकरांच्या अटकपुर्व जामीनावर सरकार पक्षाची हरकत !

February 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group