TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

vijay waghmare by vijay waghmare
October 5, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) – राज्याचे महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन आढावा घेतला. यावेळी पीक नुकसानीचे अचूक पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पातरखेडे येथे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत सहभोजनही केले. पावसाअभावी पिकांवर झालेल्या परिणामांची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच, शेतकऱ्यांना शासन त्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास दिला.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता, पीक नुकसानीचे पंचनामे अचूकपणे आणि कोणतीही दिरंगाई न करता पूर्ण करावेत. तसेच, पंचनाम्यांचा अहवाल तत्काळ शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार अमोल जावळे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRevenue Minister inspects drought-like situation at Patarkhede; directs immediate completion of damage assessments.

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यास कॉंग्रेस तयार : नाना पटोले 

June 22, 2022

श्री महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीतर्फे कर्मचारी सागर बडगुजर यांचा सन्मान

March 1, 2021

साप्ताहिक राशिभविष्य 04 मे 2025 ते 10 मे 2025

May 4, 2025

ड्युटी आटोपून दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले, रस्त्यात अनर्थ घडला ; दोन कामगारांना ट्रकने चिरडले !

September 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group