TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मविप्र’ मधील शिक्षण सेवकांची भरती बेकायदेशीर ; अ‍ॅड. पाटील यांची गुन्हा दाखल करण्याची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2022
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह. समाज मर्या. जळगाव (मविप्र) मध्ये शिक्षण सेवकांच्या 55 पदांसाठी केलेली भरती बेकायदेशीर आहे. बनावट कागदपत्रे देऊन संबधितांना नियुक्तीपत्र दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली आहे.

‘मविप्र’ मधील भरतीसाठी नीलेश भोईटे यांनी 60 जणांकडून प्रत्येकी 30 लाख रुपये प्रमाणे 20 कोटी रुपये उकळल्याचा आरोप अ‍ॅड. विजय पाटील यांनी केला आहे. या आशयाचे निवेदन त्यांनी शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांना दिले. मविप्रतर्फे शिक्षण सेवक भरतीची जाहिरात 4 सप्टेंबर 2022 ला प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानंतर भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच डॉ. बच्छाव यांनी स्थगिती दिली होती. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालयाच्या निर्णयानुसार शिक्षण सेवक भरती पवित्र प्रणालीच्या मार्फत भरण्याचे आदेश करण्यात आले आहेत. त्यामुळे मविप्रने दिलेली जाहिरात बेकायदेशीर असल्याचा शेरा डॉ. बच्छाव यांनी 15 सप्टेंबर रोजी दिला होता.‘मविप्र’ने तात्काळ वृत्तपत्रातुन भरती रद्द केल्याची जाहिरात देऊन खुलासा करावा असे आदेश डॉ. बच्छाव यांनी दिले होते. तरी देखील नीलेश भोईटे यांनी ही प्रक्रिया पुर्ण करुन संबधितांना बनावट कागदपत्र, रेकॉर्ड, खोटे मुलाखती घेतल्याचे दाखवून कथीत उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले आहे.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

संस्थेच्या त्या – त्या शाखेवरील प्रभारी मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यांना आर्थिक आमिष देऊन त्यांना संस्थेच्या शाखांवर कार्यरत असल्याचे दाखवले आहे. हे शिक्षक शाळांमध्ये काम करीत असल्याचे दाखवण्यात आले आहे. अशा प्रकारे भोईटे यांनी शासनाची व शिक्षणाधिकारी कार्यालयाची फसवणूक केली असल्याचे निवेदन अ‍ॅड. पाटील यांनी दिले आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी डॉ. बच्छाव यांनी स्वत: फिर्याद देऊन फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी केली आहे. तसेच या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद देणे अपेक्षीत आहे. त्यांनी दखल घेतली नाही तर मी स्वत: शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करणार असल्याचेही अ‍ॅड. विजय पाटील यांनी सांगितले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
Next Post

जळगाव दुध संघ निवडणूक : चेअरमनपदासाठी आ. मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब होण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लखमीपुर घटनेचा जळगावात विविध संघटनांतर्फे निषेध !

October 6, 2021

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २३ मार्च २०२२ ; जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस

March 23, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 ऑक्टोबर 2025 !

October 18, 2025

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्ताने धरणगावात विविध कार्यक्रम उत्साहात !

January 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group