TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हैदराबादमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती ; भररस्त्यात तरुणाची हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

हैदराबाद (वृत्तसंस्था) आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून तरुणीच्या कुटुंबातील दोघांनी २५ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२२ मध्ये शोरूममध्ये काम करणाऱ्या एका हिंदू तरुणाने २३ वर्षीय मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह केला होता. मात्र या आंतरधर्मीय लग्नाला तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांचा विरोध होता. त्यामुळे लग्न झाल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणीही केली होती. अशातच बुधवारी रात्री सदर तरुण आपल्या पत्नीसोबत मोटारसायकवरून जात असताना तरुणीच्या कुटुंबातील दोघांनी त्यांना रस्त्यात गाठलं आणि धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली.

READ ALSO

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

महामार्गावर मृत्यूचा थरार

पतीवर हल्ला करत असलेल्या कुटुंबियांकडे सदर तरुणीने हल्ला थांबवण्याच्या अनेकदा विनवण्या केल्या. मात्र सूडाने पेटलेल्या कुटुंबातील सदस्याने तिचं ऐकलं नाही आणि तरुणावर वार करणं सुरूच ठेवलं. अखेर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रक्ताच्या थारोळ्यात सोडून काही वेळानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला. मात्र हल्ल्यात मोठा रक्तस्त्राव झाल्याने तरुणाने काही क्षणांनंतर प्राण सोडले. डोळ्यासमोरच कुटुंबियांकडून पतीची हत्या करण्यात आल्याने २३ वर्षीय तरुणीने मोठा आक्रोश केला. दरम्यान, हत्येत सहभागी असणाऱ्या दोन्ही आरोपींना आम्ही अटक केली आहे. तसंच या हत्येच्या कटात कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी असण्याची शक्यता असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त पी. श्रीधर रेड्डी यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
Next Post

DJ वर मित्रांसोबत डान्स करताना नवरदेवाला आला हृदयविकाराचा झटका ; आनंदाचा क्षण बदलला दुःखात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

March 30, 2021

शाहरुख खानचा बंगला अनधिकृत ; हर्षवर्धन जाधवांचा गंभीर आरोप

June 20, 2022

महावितरणचा कर्मचारी जाळ्यात ; संशय येताच लाचेची रक्कम फेकली !

May 3, 2024

खासदार नवनीत कौर-राणा यांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णयाला स्थगिती

June 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group