TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
July 19, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर हजार रुपयांचा नफा देत विश्वास संपादन केला. त्यानंतर सेवानिवृत्त बॅक अधिकारी जगदिश श्रीराम सनेर (वय ६२, रा. आदर्शनगर) यांच्याकडून वेळोवेळी रक्कम उकळून घेत त्यांची ७ लाख ५८ हजारात ऑनलाईन फसवणुक केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर सनेर यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा

दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

शहरातील एका बँकेतून निवृत्त झालेले जगदीश सनेर यांना दि. ३ जानेवारी रोजी अॅक्सिस सिक्युरिटीज टिमच्या असिस्टंट आशीमा भट असे नाव असलेल्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला. त्यात ही टीम शॉर्ट टर्म स्टॉक ट्रेडिंगचे काम करते असे नमूद करून गुंतवणुकीविषयी सांगण्यात आले. सुरुवातीला सनेर यांनी नकार दिला, मात्र वारंवार मेसेज येऊ लागल्याने दि. ६ जानेवारी रोजी अॅक्सिस सिक्युरीटीजच्या शॉर्ट टर्म स्टॉक ट्रेडिंगमध्ये त्यांनी नोंदणीसाठी संमती दिली. त्यात १० हजार रुपये गुंतविल्यानंतर त्यांना ९३६ रुपये नफा देण्यात आला.

पत्त्यावर आढळले नाही कार्यालय

मॅनेजमेंट फि भरण्यास सनेर यांनी नकार दिला असता त्यांना ब्लॉक करण्यात आले. सनेर हे लेटर हेडवर असलेल्या पत्त्यावर गेले असता तेथे अॅक्सिस सिक्युरीटीजच्या शॉर्ट टर्म स्टॉक ट्रेडिंगचे कोणतेही कार्यालय नव्हते या प्रकरणी जगदीश सनेर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आशिमा भट व त्यांचे वरीष्ट अतुल मेहरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.

१ लाखांच्या शेअर्सचे झाले ६ लाख विश्वास संपादन झाल्यानंतर सनेर यांनी दि. २७ जानेवारी रोजी एका कंपनीच्या आयपीओमध्ये १ लाख रुपये गुंतविले. त्याबदल्यात त्यांना २८ हजार शेअर्स देण्यात आले. त्याची किंमत ७ लाख ८४ रुपये झाल्याने सनेर यांनी दि. ३० जानेवारी रोजी ६ लाख ५८ हजार रुपये उत्तरप्रदेशातील एका बँक खात्यात पाठविले.

मॅनेजमेंट फी म्हणून ५ लाखांची मागणी

जगदीश सनेर यांनी दोन वेळा मोठी रक्कम गुंतविल्यानंतर त्यांच्या खात्यात ३५ लाख २६ हजार ९१२ रुपये जमा झाल्याचे त्यांना दिसत होते. त्यांनी ८ लाख ५० हजार रुपये काढण्याविषयी सांगितले असता त्यासाठी मॅनेजमेंट फी म्हणून ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRetired bank officer swindled out of ₹7.5 lakh with the lure of high investment returns

Related Posts

गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
जळगाव

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026
Next Post

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुण्यात खडकवासला धरणात उडी मारून तरुणानं संपवलं जीवन

January 29, 2021

इन्शुरन्सच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक ; ‘इतक्या’ लाखाचा घातला गंडा

October 26, 2021

‘या’ पेक्षा अधिक रकमेच्या वीज बिलासाठी आता द्यावा लागेल धनादेश !

October 16, 2021

वरिष्ठांच्या नावाने मागितली दोन हजार रुपयांची लाच ; कोतवाल एसीबीच्या जाळ्यात !

July 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group