TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

बँक खात्यातून साडेदहा लाख गायब

vijay waghmare by vijay waghmare
July 18, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – वाहनावर दंड असल्याचा 7. मेसेज पाठवून तो भरण्यासासाठी पाठविलेल्या ४ लिंकला क्लिक करताच मोबाईल हॅक होऊन न्त मनीष मोटूमल सचदेव (वय ३८, रा. सिंधी का कॉलनी, भुसावळ) यांच्या बँक खाते साफ त झाले. त्यांच्रूा बँक खात्यातून ६ लाख ल ४७ हजार ३३३ रुपये परस्पर ऑनलाईन डे काढल्याचा प्रकार दि. १३ ते दि. १४ जुलै ) दरम्यान घडला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दि. १६ जुलै रोजी एका जणाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात गिफ्ट गॅलरीचा व्यवसाय असणारे 1. मनीष सचदेव यांच्या मोबाईलवर दि. १३ या जुलै रोजी अनोळखी क्रमांकावरून एक लिंक आली होती. त्यामध्ये त्यांच्या वाहनावर दंड असून पुढील कारवाई टाळण्यासाठी दंड भरण्याविषयी मेसेज देखील आला होता.

READ ALSO

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

रक्कम ट्रान्सफर न झाल्याने घटना उघडकीस

मनिष सचदेव यांना त्यांच्या खात्यातील रक्कम दुसऱ्या बँक खात्यात वळविण्याचा प्रयत्न केला, मात्र ती झाली नाही. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की, त्यांचा मोबाईल हॅक होऊन कोणीतरी मोबाईलचा ताबा मिळवून खात्यातून रक्कम काढली असावी. त्यांनी खात्याचा तपशील पाहिला असता कधी एक लाख तर कधी ८८ हजार असे अनेक वेळा एकूण ६ लाख ४७हजार ३३३ रुपये काढण्यात आले आहे.

सायबर पोलिसात दिली तक्रार

आपली फसवणुक झाल्याची खात्री झाल्यानंतर सचदेव यांनी लागलीच सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मेसेज करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. प्रदीप ठाकूर करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBusinessman's mobile hacked upon clicking link

Related Posts

गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
जळगाव

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026
Next Post

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेमडेसिव्हरचा काळाबाजार रोखण्यासाठी मुस्लिम मानियार बिरादरीचा पुढाकार ; ७४९ रुपयात इंजेक्शन उपलब्ध

March 30, 2021

सुनिल झंवरांसह संशयितांच्या शोधाचा रोख नाशिककडे !

November 29, 2020

मराठी शाहीर लोककला संमेलनात खान्देशातील लोककलांचा जागर..!

November 4, 2025

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 जानेवारी 2026 !

January 19, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group