TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथे निसर्गमित्र समितीची आढावा बैठक संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2021
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समिती शाखा चोपडा तालुका शाखेची बैठक नुकतीच वनश्री दशरथ दौलत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात चोपडा येथील शासकीय विश्राम गृह येथे संपन्न झाली.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून निसर्गंमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांची उपस्थिती होती. या बैठकीत तालुक्यातील निसर्गमित्र समितीचा आढावा घेवून पुढील कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली. याबाबत संस्थापक अद्यक्ष प्रेमकुमार आहीरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी समितीचे चोपडा तालुका कार्याद्यक्ष जितेंद्रकुमार शिंपी यांना खान्देश पत्रकार संघ धुळे मार्फत आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. गडाचे संरक्षण करून उत्कृष्ट कार्य करणारे समितीचे संपर्क प्रमुख विश्राम तेले यांचा शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र देवून गौरविण्यात आले. वनश्री दशरथ पाटील यांचा कोरोना योध्दा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला तर भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल नंदलाल मराठे यांचा समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

READ ALSO

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

यावेळी समितिचे संपर्क प्रमुख विश्राम तेले आणि सचिव दिनेश बाविस्कर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. कार्यक्रमांचे प्रास्तविक तालुका अद्यक्ष वासुदेव पाटील यांनी तर सुत्रसंचालन सचिव दिनेश बाविस्कर यांनी केले. यावेळी संस्थापक अद्यक्ष प्रेमकुमार आहिरे, शाहिर विजय वाघ, तालुका अध्यक्ष वासुदेव महाजन, सचिव दिनेश बाविस्कर, कार्याअध्यक्ष जितेंद्रकुमार शिंपी, संपर्क प्रमुख विश्राम तेले, वनश्री दशरथ पाटील, संघटक कांतिलाल पाटील, महेंद्र राजपुत, सर्पमित्र कुशल अग्रवाल, परेश पालिवाल, किरण कंरदीकर आदींसह निसर्ग मित्र समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

स्व. हरीभाऊ जावळे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी आपुलकीचे संबंध होते ; जयंत पाटलांची सांत्वनपर भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजिंठा चौफुलीवरील मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून हत्याकांड, एकाला अटक

January 14, 2026

तांबापुरात क्रिकेटच्या वादातून दगडफेक ; तीन जण जखमीः

November 10, 2025

संतापजनक दहावीतल्या विद्यार्थ्याकडून तीन वर्षीय मुलीचे लैगिक शोषण ; भडगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 9, 2024

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group