TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रताप विद्या मंदिरचे रोहन पाटील यांनी पूर्ण केले एन.सी.सी.अधिकारीपदाचे प्रशिक्षण !

vijay waghmare by vijay waghmare
May 26, 2024
in चोपडा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) प्रताप विद्या मंदिर,चोपडा येथील माध्यमिक शिक्षक रोहन पाटील यांनी एन सी सी अधिकारी होण्यासाठीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न केले आहे. प्रशिक्षणानंतर त्यांची असोसिएट एन.सी.सी.अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ४५ दिवसांचे आर्मीचे कठोर प्रशिक्षण त्यांनी एन.सी.सी. अधिकारी प्रशिक्षण केंद्र कामठी,नागपूर येथून पूर्ण केले.

कठोर परिश्रम, शिस्त आणि वेळेचे काटेकोरपणे पालन व शारीरिक मेहनत करून यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळे तेथे त्यांना टी. ओ. (ए.एन. ओ.) ही रँक प्राप्त झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. ४९, महा. बटालियन कमांडिंग ऑफिसर कर्नल पिनाकी बनिक तसेच संस्थेचे संस्थेच्या अध्यक्ष सौ .शैलाबेन मयूर,उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन श्री राजाभाई मयूर, सचिव माधुरी मयूर, कार्यकारणी सदस्य चंद्रहासभाई गुजराथी,भूपेंद्र गुजराथी,मुख्याध्यापक पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक पी डी पाटील, पर्यवेक्षक एस एस पाटील,श्रीमती एम डब्लु पाटील, ए एन भट,उपप्राचार्य जे एस शेलार, समन्वयक गोविंदभाई गुजराथी, उल्हसभाई गुजराथी,तसेच डी टी महाजन यांच्यासह सर्व शिक्षक ,शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

READ ALSO

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaNCC CampPratap college

Related Posts

गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
Next Post

चोपडा काँग्रेस (आय) तर्फे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पतीच्या निधनानंतर आईने तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाचा केला सांभाळ, पण काळाने केला घात !

November 23, 2023

आदेशानंतरही भुसावळ ट्रामा सेंटरमध्ये नॉन कोविड रुग्ण सेवा रखडली !

November 22, 2020

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली !

September 29, 2020

‘एमडीएच’ मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

December 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group