TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

साहेबांसह टेबलवरील कर्मचाऱ्याच्या नावाने मागितली लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

vijay waghmare by vijay waghmare
August 18, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – दिव्यांग तक्रारदाराच्या कारचे कायमस्वरुपी पासिंग करण्यासाठी खान्देश मोटर्स शो-रुममधील खासगी एजंट योगेश रामभाऊ पाटील (वय ३९, रा. आदर्शनगर) याने आरटीओ कार्यालयातील साहेबांसह तेथील कर्मचाऱ्याला सात हजारांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारली. ही घटना दि. १७ ऑगस्ट रोजी आरटीओ कार्यालयात घडली. याप्रकरणी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रादार हे दिव्यांग असून त्यांनी दि. १ जुलै रोजी खान्देश मोटार शो-रुम येथून कार खरेदी केली होती. कारची दि. ३ ऑगस्ट रोजी शोरुमचे खासगी एजंट योगेश पाटील यांच्या मार्फत आरटीओ ऑफिसमध्ये तात्पुरते रजिस्ट्रेशन केले होते. त्यानंतर तक्रारदार हे दिव्यांग असल्यामुळे कारमध्ये हॅडकीट बसविल्यानंतर ते दि. १२ ऑगस्ट रोजी आरटीओ कार्यालयात कारची कायमस्वरुपी पासिंग करण्यासंदर्भात विचारपूस करण्यासाठी गेले. त्याठिकाणी खासगी एजंट योगेश पाटील याने आरटीओ कार्यालयातील साहेब व संबंधित टेबलचे कर्मचाऱ्यांकडून काम करुन आणून देण्याच्या मोबदल्यात १० हजारांची लाचेची मागणी केली होती.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

पडताळणीनंतर टाकला छापा

तडजोडीअंती साडेआठ हजार रुपये ठरल्यानंतर तक्रारदार यांनी दि. १७ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पडताळणी केली असता सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारतांना पथकाने छापा टाकला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचखोर योगेश पाटील याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon000!RTO agent caught red-handed accepting a bribe of ₹6

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरच्या आदर्श प्राथमिक शाळेत गुरू पौर्णिमा उत्सवात साजरी !

July 13, 2022

चोपड्यात अन्नसेवा : २ फेब्रुवारी रोजी होणार शुभारंभ

January 31, 2022

दुचाकी लावल्याच्या कारणावरुन तिघांकडून बापलेकाला बेदम मारहाण

June 4, 2026

जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य : मंत्री गुलाबराव पाटील*

August 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group