TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बापाचे पैसे उडवतेस’ असं म्हणणाऱ्या महिलेला सारा तेंडुलकरचं सडेतोड उत्तर

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2021
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवलेल्या एका फोटोवरुन एका महिला फॅन्सने बापाचा पैसा उडवतेस, अशी एक कमेंट केली. यावर साराने सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. कॉफीवर खर्च झालेला पैसा तो वाया झाला नाही तर त्याचा योग्य वापर आहे”, एवढ्याच एका ओळीत साराने महिला ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा ही सोशल मीडियावर फेमस व्यक्तींपैकी एक आहे, हे सत्य कुणीच नाकारू शकत नाही. १२ ऑक्टोबर १९९७ साली सचिन व अंजलीच्या घरी सारा जन्माला आली. २३ वर्षीय साराचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. भाऊ अर्जुन तेंडुलकरवरून तिला अनेकदा ट्रोलही केलं गेलं आहे. तसेच भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल याच्यासोबतच्या तिच्या प्रेमाच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगताना दिसत आहेत. अशात सारानं कधीच कोणत्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली नव्हती, परंतु शुक्रवारी तिनं ट्रोलरला सहज-सोप्या भाषेत सुनावले.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

सारा तेंडुलकरने १६ एप्रिलला गाडीत कॉफी पीत असल्याचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामला शेअर केला. ब्लू टोकाई कॉफी, आयुष्याला वाचवते, असं म्हणत साराने तो फोटो इन्स्टाला शेअर केला. साहजिक तिच्या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव झाला. पण यात एका महिला फॅन्सने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. बापाचा पैसा उडवतेस, अशी एक कमेंट तिच्या महिला फॅन्सने तिच्या फोटोवर केली.

महिला फॅन्स ट्रोल करत असल्याचं लक्षात आल्यानंतर साराने तिच्या कमेन्टचा स्क्रीन शॉट काढत तिला खास रिप्लाय दिला. “कॅफीनवर खर्च झालेला पैसा तो वाया झाला नाही तर त्याचा योग्य वापर आहे”, एवढ्याच एका ओळीत साराने महिला ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

कोण आहे सारा तेंडुलकर?

भारतीय क्रिकेट संघातील माजी दिग्गज खेळाडू भारतरत्न सचिन तेंडुलकरची सारा ही लेक आहे. मुंबईत जन्मलेल्या साराने युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन (UCL) येथून मेडिसिनमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. सारा तेंडुलकरचं नाव जगातील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या स्टार किड्सच्या यादीत येतं. आपल्या शिक्षणानंतर ती आता आपल्या करिअरलाही सुरुवात करण्याची तयारी करत आहे. साराचं नाव क्रिकेटच्या एका लोकप्रिय टूर्नामेंट ‘सहारा कप’वरुन ठेवण्यात आलं आहे. ही पहिली अशी मालिका आहे जी सचिनने १९९७ मध्ये कप्तान म्हणून पहिल्यांदा जिंकली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
Next Post

महापौरांनी केली स्मशानभूमीतील ओट्यांची पाहणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जीपीएस मित्र परिवारातर्फे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराच्या दुसऱ्या टप्प्यातील नाव नोंदणीला सुरुवात !

July 22, 2024

आई, माझ्या निलला न्याय देजो.. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन !

January 30, 2023

मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

September 25, 2020

गाझियाबाद सीमेवर एका वृद्ध शेतकऱ्यानं संपवलं आयुष्य; आत्महत्येसाठी सरकारला ठरवलं जबाबदार !

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group