TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सरपंचानी गाव विकासासाठी कार्य करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

विकास कामांमुळे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शेळगाव सरपंचाचा शिवसेनेत प्रवेश !

vijay waghmare by vijay waghmare
July 21, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) जुलै – शेळगाव येथील सरपंच संजय कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी गावो – गावी होत असलेल्या विकास कामांमुळे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सरपंच संजय रामचंद्र कोळी, उपसरपंच गणेश रुपसचंद पाटील, माजी सरपंच हरीश रुपचंद कोळी, सदस्य ज्ञानेश्वर तुकाराम कोळी व कौतीक भिला धनगर, यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार काम करून सरपंच , उपसरपंच यांनी गाव विकासासाठी तत्पर राहून कार्य करावे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर जळगाव व धरणगाव तालुक्यात शिवसेनेत जोरदार इन कमिंग सुरु झाले आहे.

यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, माजी उपसरपंच युवराज कोळी, शिवसेना तालुका संघटक रवींद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, सरपंच संघटनेचे सचिन पवार , युवासेनेचे तालुका प्रमुख आबा माळी , आदी मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: gulabrao patilpaldhi

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
धरणगाव

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर…

January 26, 2026
Next Post

धरणगावात बंद घर फोडून दागिन्यांची चोरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबराव वाघ यांना दिलेल्या धमकीचा माळी समाज पंच मंडळकडून जाहीर निषेध !

July 5, 2022

खळबळजनक ! भुसावळातील तीन दुकाने फोडली ; रोकडसह लाखोंचा मुद्देमाल चोरी !

February 22, 2022

जळगावात भरदिवसा चोरी ; २ लाख २६ हजारांची रोकड लंपास

March 18, 2022

महावितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व आधुनिकीकरणावर ; १४ हजार २६६ कोटींच्या खर्च होणार !

August 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group