TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पूजा चव्हाणच्या हत्येशी संबंधित 56 मिनिटांची सीडी आपल्याकडे ; शिवसेना नेत्याच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ ! 

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण या तरूणीच्या हत्येचा आरोप असलेले माजी वनमंत्री संजय राठोड यांना धक्का देणारी एक बातमी समोर येत आहे. राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याने त्यांचे पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे समोर आणू. या प्रकरणातील 56 मिनिटांची ती सीडी आपल्याकडे आहे, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी यांनी केला आहे.

राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याने त्यांचे पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे समोर आणू. या प्रकरणातील 56 मिनिटांची ती सीडी आपल्याकडे आहे, असा दावा गायकवाड यांनी केला आहे. या सीडीमध्ये बंजारा समाजाची मुलगी राठोड यांनी कशी मारली हे उघड होईल, असा गौप्यस्फोट गायकवाड यांनी केला आहे. पूजा चव्हाण या तरूणीवर राठोडांनी केलेले अत्याचार आम्हाला माहित आहेत. त्याचा पर्दाफाश केला जाईल, असंही गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. राठोडांवर टीका करणारे भाजपचे नेते, चित्रा वाघ आता त्यांच्यासोबत कसे बसतील?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राठोडांनी माघारी येऊन माफी मागितली नाही तर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा गायकवाड यांनी जाहीर कार्यक्रमातून दिला आहे.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 22 जून 2025

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 जून 2025 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #rajendragayakwad #sanjayrathod #shivsena

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 22 जून 2025

June 22, 2025
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 जून 2025 !

June 21, 2025
गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2025

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
Next Post

सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतरही शिंदे गट टेन्शनमध्ये ; पुढे काय करायचं यावरच खलबते सुरूच !  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाचेची मागणी : रावेरचा वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक !

January 18, 2022

पॉलिशच्या बहाण्याने लांबविले सव्वा लाखाचे दागिने ; जळगाव पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा !

July 6, 2023

होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या !

September 16, 2020

राष्ट्रवादी आदिवासी सेलतर्फे मणिपूर येथील घटनेचा निषेध !

July 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group