TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतरही शिंदे गट टेन्शनमध्ये ; पुढे काय करायचं यावरच खलबते सुरूच !  

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

…तर सत्ता स्थापनेत शिंदे गटाला भाग घेता येणार नाही ; सत्ता स्थापनेचा तिढा आणखीनच लांबण्याची शक्यता  

मुंबई (वृत्तसंस्था) पक्षांतरबंदी कायद्याचा पुरेसा विचार न करता एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंडखोरीची पावलं उचलली असल्यानं त्यांची गोची झाली असावी, असा तर्क लढवला जातोय. एकनाथ शिंदे गटासमोर खरंतर दोन पर्याय होते. त्यातील पहिला पर्यात हा भाजपमध्ये जाण्याचा होता. तर दुसरा पर्याय हा प्रहार संघटनेत गट विलीन करण्याचा होता. पण हे दोन्ही पर्याय न वापरता शिंदे गटाला अजूनतरी स्वतंत्र मान्यता मिळवता आलेली नाही. त्यामुळे पुढे काय करायचं यावरच खलबते सुरूच असल्याचे कळतेय.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

…तर शिंदे गटाला सत्ता स्थापनेत भाग घेता येणार नाही

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं. या बंडाचा फटका महाविकास आघाडी सरकारला थेट बसेल, अशी शक्यता होती पण बंडखोरीचे आठ दिवस उलटून गेले, तरी अद्याप तसं प्रत्यक्षात काहीही झालेलं नाही. बंडखोर शिंदे गटाच्या शिवसेनेत परतीचे मार्ग जवळपास बंद झालेत. त्यात शिंदे गट आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा करतोय. मात्र हा गट अजूनतरी कोणत्याही पक्षात विलीन झालेला नाही. त्यामुळे या गटाला सत्ता स्थापनेत भाग घेता येणार नाही. अशातच आता कायदेशीर लढा सत्तास्थापनेवरुन सुरु झालेला आहेत.

सत्ता स्थापनेचा तिढा आणखीनच लांबण्याची शक्यता आता राज्यपालांसह विधानसभेचे उपाध्यक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेची लढाई निवडणूक आयोग, विधानसभा उपाध्यक्ष आणि राज्यपाल यांच्यात कायदेशीर लढाई सुरु होण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसं झाल्यास सत्ता स्थापनेचा तिढा आणखीनच लांबेल, अशी शक्यता कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केलीय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतरही शिंदे गट टेन्शनमध्येच आहे. यावर 11 जुलैला याप्रकरणी पुढील सुनावणी पार पडणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #prakashambedkar #shivsena #eknathshinde #politices #updates #maharashtra #topnews

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
Next Post

सेवानिवृत्त पेन्शन धारकांना फिरवाफिरव करू नका मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे निर्देश 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करणारे नेत्रतज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील आयएमएच्या वतीने सत्कार !

September 18, 2023

श्रीराम पाटील मॅच फिक्सींगमधला उमेदवार, हा उमेदवार तर मतदारसंघातही राहत नाही !

April 11, 2024

एसटी संपावरुन जनशक्ती संघटना आक्रमक ; अनिल परब यांच्या घरावर फेकली शाई

November 23, 2021

केंद्र आणणार नवीन राष्ट्रीय आरोग्य कायदा ; ‘या’ गोष्टींचा असेल समावेश !

March 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group