TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : अमळनेरात ३५ वर्षीय महिलेचा खून !

महिलेच्या डोक्याला दुखापत ; गळा आवळल्याचे आढळले व्रण !

vijay waghmare by vijay waghmare
September 23, 2024
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील गांधलीपुरा परिसरातील एका २८ वर्षीय महिलेचा खून झाल्याची प्राथमिक माहिती दि.२२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

शितल जय घोगले (वय ३५) रा. गांधलीपुरा ही महिला मृत अवस्थेत बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत पडलेली दिसून आली. सदर महिलेच्या डोक्याला मार लागलेला असून तिच्या गळ्यावर गळा आवळल्याचे व्रण तर डोक्यावर व हातावर वार केलेला दिसून आले. पारोबाई परशुराम घोगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची मुलगी मंगला घोगले व सून शीतल घोगले या सकाळी ९ वाजेच्या सुमारास बाहेर गेल्या होत्या. मंगला ही १० ते १५ मिनिटांत परत आली; तर शीतल बराचवेळ होऊनही परत आली नव्हती. कुटुंबीयांनी शोध घेतला असता हात व डोक्यावर वार केलेल्या गंभीर अवस्थेत ती दिसली. याप्रकरणी दोन जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत महिलेचे हिलेचे शव इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विविध दिशेने तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, गणेश पाटील, सागर साळुंखे, निलेश मोरे, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे, स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रवी पाटील, दीपक माळी, प्रवीण मांडोळे, संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

हरिभाऊ जावळेंची बॅग धरणारे मला काय निष्ठा शिकवणार ; गिरीश महाजन यांची खडसेंवर कडवट टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव शहरातील विविध प्रभागातील रस्ते, खुली जागा विकसित, सभामंडप व पथदिवे आदी कामांसाठी १० कोटींचा निधी मंजूर !

August 31, 2024

५ हजार विद्यार्थ्यांना मोफत लोककला प्रशिक्षण ; बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम !

August 7, 2024

भुसावळातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी शिर्डी पॅटन वापरणार – डीवायएसपी. वाघचौरे

October 21, 2020

महाराष्ट्रातील सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये ; राज्यातील 1 लाख तरुणांची नोकरीची संधी हुकली !

September 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group