TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजची जुनागढ येथे सेवा

vijay waghmare by vijay waghmare
November 2, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि धर्मदाय रुग्णालयातील डॉक्टर मंडळींना भवनाथ तलेठी जुनागड येथे गिरणार परिक्रमा करणाऱ्या दत्त भक्तांची सेवा करण्याचे भाग्य लाभले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव येथील डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे बालरोग विभाग प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे आणि ह.भ. प.जगन्नाथ महाराज नेत्र विभागाचे डॉ. नितु पाटील, सोबत रेल्वे बाह्य रुग्ण विभाग भुसावळ चे फार्मासिस्ट विवेक पाटील आणि सहकारी दीपक फेगडे हे जुनागड ला गिरणार परिक्रमासाठी गेले होते. पण सततच्या पावसामुळे गीरणार परिक्रमा ही रद्द झाली. त्यामुळे जवळपास 24 तास रिकामा वेळ असल्याने तो वेळ सत्कारणी लावावा या उद्देशाने डॉक्टर मंडळींनी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र ,भवनाथ तलेठी, नाकोडा येथे संपूर्ण दिवसभर येणाऱ्या सर्व दत्त भक्तांचे तपासणी करत औषध उपचार दिले.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

यावेळी महाराष्ट्रातील जे जे काही रुग्ण या ठिकाणी आले त्यांना आपलेच डॉक्टर उपचार करत आहेत ही भावना सुखद करणार होती,कारण भाषेचा विषय नव्हता,तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.

यावेळी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जयदीप वाला,डॉ. हार्दिक पटेल, फार्मासिस्ट मयूर सिसोदिया, सहकारी बिपिन ढाकेचा यांची मदत लाभली.

परिक्रमा न झाल्याची खंत पण रुग्णसेवेचा आनंद..!

आमची पहिलीच गिरनार परिक्रमा होती,गुरू शिखर दर्शन झाले पण पावसामुळे परिक्रमा रद्द झाली याची खंत होती ,पण भगवान दत्तभक्तांची सेवा करण्याचे भाग्य लाभले. हीच आमची “रुग्णसेवा परिक्रमा”भगवान दत्त महाराज चरणी अर्पण

डॉ. नितु पाटील,
नेत्र तज्ञ, गोदावरी फौंडेशन, जळगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

वकिलाची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात ; कार दरीत कोसळून ५ जण ठार

May 8, 2022

जावयाकडून सासूचा निर्घृण खून ; मृतदेह पोत्यात घालून दरीत फेकला !

September 12, 2023

मासिक पाळी जनजागृती कार्यक्रम प्रकल्पाचा शुभारंभ ; प्रोजेक्ट बाला व निर्णय फाऊंडेशन यांचा पुढाकार !

October 30, 2023

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वाढती पसंती

October 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group