TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लज्जास्पद : बापानेच टाकले मुलीच्या शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये १० अश्लील व्हिडीओ !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानच्या जयपूरमध्ये बापानेच मुलीच्या शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये १० अश्लील व्हिडीओ टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, आरोपी बापाला अटक करण्यात आलीय.

 

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

जयपूरमधील या घटनेत आपल्या मुलीच्या शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चुकून एका बापाने १० अश्लील व्हिडीओ टाकले गेले होते. धक्कादायक म्हणजे ऑनलाईन क्लास सुरु असतांना ग्रुपमध्ये हे अश्लील व्हिडिओ पाहून सर्वच विद्यार्थी आणि शिक्षक हादरले. यानंतर शाळा प्रशासनानेच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार जयपूरच्या मुहाना परिसरातील कल्याणपूरच्या शासकीय शाळेचे मुख्याध्यापक राम प्रसाद चावला यांनी मुहाना पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासात असे आढळून आले की, इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीच्या वडिलांच्या मोबाइलवरुन हे अश्लील व्हिडिओ शाळेच्या ग्रुपमध्ये आले आहेत. पोलिसांनी आरोपी वडील साबीर अलीला अटक केली आहे. दरम्यान, मोबाईलमध्ये हे अश्लील व्हिडीओ कुठून तरी आले होते आणि चुकून शाळेच्या ग्रुपमध्ये गेले, असा दावा आरोपीने केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंह चन्नी विराजमान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरणा नदीवर समांतर पूलासह बंधारा बांधण्यासाठी कृती समितीची स्थापना !

November 19, 2023

धरणगावातून मासे विक्रेत्याची दुचाकी लांबवली !

April 4, 2023

जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांची बदली

October 26, 2020

शिवसेनेने भाजपला सोडलं, हिंदुत्वाला नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नव्हे ; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

April 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group