TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : शिवसेनेचे शरद कोळी उद्या धरणगावात ; शहरात झळकले स्वागताचे फलक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2022
in कोर्ट, गुन्हे, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते. याप्रकरणी युवा सेनेचे महाराष्ट्र प्रचारक शरद कोळी यांच्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता न्यायालयाच्या आदेशानुसार शरद कोळी हे उद्या (शनिवार) धरणगाव पोलिसात येणार आहेत.

धरणगावात ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेत युवसेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्षेपार्ह शब्दांमध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात टिका केली होती. यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांचा अवमान केल्यासह गुजर समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून धरणगाव पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात शिवसेनेचे पदाधिकारी बाळू जाधव यांनी फिर्याद दिली होती. यानुसार भादंवि कलम-२९५ आणि १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

यानंतर शरद कोळी यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी भाषण करण्यासाठी बंदी लादली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद कोळी हे पोलीसांच्या हाती लागले नव्हते. यानंतर त्यांनी जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. कोर्टाने यानंतर त्यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. परंतू  श्री. कोळी यांना २६ नोव्हेंबर रोजी धरणगाव पोलिसात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार श्री. कोळी हे उद्या हजर राहणार आहेत.

धरणगावात झळकले स्वागताचे पोस्टर !
शरद कोळी हे न्यायालयाच्या आदेशानुसार धरणगाव पोलिसात हजर राहणार आहेत. याठिकाणी तपासधिकारी पीएसआय अमोल गुंजाळ हे चौकशीच्या अनुषंगाने वाटल्यास त्यांचा जबाब नोंदवू शकतात. दुसरीकडे शरद कोळी धरणगावात येत असल्यामुळे त्यांचे स्वागताचे फलक धरणगावच्या उड्डाणपुलावर झळकले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

नांदुरा : संभाजी ब्रिगेडचा उद्या तालुकानिहाय जनसंवाद दौरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा

August 18, 2025

मद्याच्या नशेत मुलाकडून वृद्ध आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला

December 24, 2025

पुरात वाहून गेल्याने कासोदा येथील एकाचा मृत्यू ; दुसऱ्याचा शोध सुरु

September 24, 2020

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२ !

September 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group