TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शारदा उंबरकर “राष्ट्रीय आदर्श शिक्षिका” पुरस्काराने सन्मानित

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर जिल्हा जळगाव येथील शिक्षिका शारदा त्र्यंबक उंबरकर यांना १० डिसेंबर रोजी “जागतिक मानव अधिकार” दिना निमित्याने केंद्रीय मानव अधिकार संघटनेच्यावतीने “राष्ट्रीय आदर्श शिक्षिका” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय मानव अधिकारी संघटनेच्या नागपूर येथील शाखेच्या वतीने नागपूरच्या शंकर नगर स्तिथ साई सभागृहात जागतिक मानव अधिकारी दिवसानिमित्त एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त या सोहळ्यात राष्ट्रीय गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर) अभिजीत देशमुख, संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंद दहिवले, संजय पांडे (वरिष्ठ पोलिस उपअधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक नागपूर), डॉ. ईश्वर भगत (राष्ट्रीय उपाध्यक्ष केंद्रीय मानव अधिकार संघटन नई दिल्ली), ॲड. संजय कुस्तवार (अधिवक्ता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया नवी दिल्ली), ॲड. अमन मारेकर (राष्ट्रीय विधी सल्हाकार, केंद्रीय मानव अधिकार संघटन नई दिल्ली), प्रकाश भागवत (मराठी सिने अभिनेता व हास्य कलाकार मुंबई), ब्रह्मकुमारी मनीषा दीदी (वरिष्ठ राजयोग शिक्षिका प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नागपूर), अश्विनी चंद्रकापुरे (मराठी सिने अभिनेत्री मुंबई) उपस्थित होते.नागपुर येथील प्रसिद्ध असलेल्या साई सभागृहात हा भव्यदिव्य “ पुरस्कार’ सोहळा पार पडला.

READ ALSO

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

या सोहळ्यात महाराष्ट्र, बिहार, आंध्रप्रदेश, राजस्थान, गोवा, इत्यादी राज्यातील जेष्ठ समाजसेवक उपस्थित होते. याची दखल घेत केंद्रीय मानवाधिकार आयोगाने सन्मानीत महानुभाव उपस्थित होते. तसेच मान्यवरांच्या हस्ते अमळनेर, जिल्हा जळगाव येथील शिक्षिका शारदा उंबरकर यांना मानव अधिकार “राष्ट्रीय आदर्श शिक्षिका” यांना देऊन गौरविण्यात आले. शारदा उंबरकर हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, वृक्षारोपण, जनजागृती क्षेत्रातून निःस्वार्थ भावनेने समाज सेवा करीत आहेत. भारतीय संविधान अभ्यासक तसेच गोर गरीब लहान मुलांना शिक्षणासाठी व शोषित वंचित घटकांसाठी समाज उपयोगी कार्य करत आहे. या बाबतीत मुले पैसे परिवार आणि संसार यामध्ये अडकून असतात पण उंबरकर अहोरात्र दिवस निस्वार्थ देश सेवा करत जनजागृती सोबत सामाजिक एकोपा जपण्यासाठी व महापुरुषांना अपेक्षित तरुण भारत यासाठी कार्यरत आहेत. या कार्यातून वेगळ्या आदर्श समाजापुढे उभा केला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
Next Post

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये शिक्षक- पालक संघ आणि माता -पालक संघाची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लडाखमध्ये भारत-चीनच्या जवानांमध्ये संघर्ष ; भारताने गोळीबार केल्याचा पीएलएचा आरोप

September 9, 2020

शेतकरीच्या डोक्यात मारला लोखंडी रॉड; पोलिसांत गुन्हा

January 23, 2021

अमळनेरातून तरुणीला फूस लावून पळवले

August 15, 2025

अनिल देशमुखांसह त्यांच्या मुलालाही ईडीचे समन्स !

July 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group