TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शौचास जाते म्हणून तरुणी घरातून निघाली, दोन दिवसांनी आढळला हातपाय बांधलेल्या स्थितीत मृतदेह !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) शौचास जाते म्हणून घरातून मागील दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या 19 वर्षीय तरुणीचा हात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह काटेरी झुडपात आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गळा आवळून आणि त्यानंतर हातपाय बांधून युवतीला फेकून देण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी संशयीत आरोप ताब्यात घेतले असून त्याचे कसून चौकशी सुरू आहे.

पातूर तालुक्यातील ग्राम शिला येथील 19 वर्षीय युवती गुरूवारी पहाटे शौचास जाते म्हणून घराबाहेर पडली होती. पहाटेपासून गेलेली मुलगी उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने तिचा शोध सुरू झाला. कुठेही आढळून न आल्याने युवतीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिस तपास सुरू असताना शनिवारी पहाटे सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय ईमारतीच्या मागील बाजूस इंगळे यांच्या शेताचे काठावर काटेरी झुडपात मृतदेह आढळून आला.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, हा मृतदेह बेपत्ता असलेल्या युवतीचा असल्याचे उघड झाले. युवतीचे हात-पाय ओढणीने बांधलेले होते. प्रकरणाने गंभीर वळण घेतल्यामुळे अकोलाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने श्वान पथकास पाचारण केले. श्वान रेवा हिने मृतक मुलीच्या चप्पलेचा गंध घेत संशयित आरोपीचे घर गाठले. या घरातून आरोपीचा पॅन्ट जप्त करण्यात आली. तसेच संशयिताला ताब्यात देखील घेण्यात आले आहे.

दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळ राज, स्थानिक गुन्हे शाखेचे शंकर शेळके, पातूर पोलिस स्टेशनचे किशोर शेळके यांनी भेट दिली होती. तसेच पोलिसांनी पंचनामा करून युवतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. श्वान पथकाच्या सहकार्याने एका आरोपीला तत्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये मृत युवतीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून, आरोपी गजानन सटवाजी बळकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादातून संशयित आरोपीने युवतीचा गळा आवळून खून केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

पालकमंत्र्यांकडून भावी कुस्तीपटूंना पाच लाखाची मॅट व साहित्य भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश !

July 12, 2025

जळगाव दुध संघ चोरी व अपहार प्रकरण : जाणून घ्या…कोण-कोण येऊ शकतात आरोपीच्या पिंजऱ्यात !

October 17, 2022

पाळधीचे सरपंच संजु देशमुख यांच्या निवासस्थानी पीडीडीची आढावा बैठक संपन्न

January 31, 2021

धरणगाव येथे अंगणवाडीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

January 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group