TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव दुचाकीची धडक, मेंढपाळ ठार ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

धरणगाव-चोपडा रोडवरील दुर्घटना !

vijay waghmare by vijay waghmare
May 20, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भरधाव दुचाकीची धडक दिल्याने एक मेंढपाळ ठार झाल्याची दुर्घटना दि. १९ रोजी धरणगाव-चोपडा रोडवर घडली. तुळशीराम अण्णा कोळपे (वय ३० वर्ष रा. नवलाणे, पो. मेहरगांव ता.जि.धुळे), असे मयत मेंढपाळचे नाव आहे.

या संदर्भात शरद गोरख कोळपे (वय ३३ वर्ष धंदा खाजगी नोकरी, रा. नवलाणे पो. मेहरगांव ता.जि.धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तुळशीराम कोळपे बकऱ्या चारत होते. दि. १९ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तुळशीराम कोळपे हे चोपडा रोडवरून बकऱ्या नेत होते. त्याचवेळी मोटर सायकल (क्र. एम.एच. १९- बी.वाय.-६९०५) वरील चालक नाव-गाव माहित नाही, याने त्याच्या ताब्यातील मोटर सायकल भरधाव वेगात चालवित आणून तुळशीराम कोळपे यांना मागून जोराने ठोस मारली. यामुळे गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोटर सायकल (क्र. एम.एच. १९- बी.वाय.-६९०५) वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. ईश्वर शिंदे हे करीत आहेत.

READ ALSO

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accidentdharangaon

Related Posts

धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
Next Post

जळगाव : गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर विवाहितेची प्राणज्योत मालवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धान्यसाठ्यात तफावत : गैरव्यवहार सिद्ध होवूनही कारवाई का नाही ? ; जनसंग्रामचा सवाल

December 26, 2021

मंदिरावर झेंडा चढविताना विजेचा जोरदार धक्का ; तीन भाविक ठार, दोघे बचावले !

August 31, 2023

वासराला वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

September 10, 2020

कोविड सेंटर कथित गैरव्यवहार प्रकरण : ईडीच्या हाती लागले 150 कोटींच्या मालमत्तेचे कागदपत्रे !

June 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group