TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेनेच्या नगरसेवकांकडून भाजपचे उपमहापौर सुनील खडके यांचे जल्लोषात स्वागत! उपमहापौर सुनील खडकेंनी केली नागरिकांशी चर्चा

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रत्येक प्रभागाला भेट देत ‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नागरिकांशी चर्चा करीत समस्या जाणून घेत असलेले उपमहापौर सुनील खडके यांचे प्रभाग १५ मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी जल्लोषात स्वागत केले. उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभागात दौरा करून नागरिकांशी चर्चा केली.

‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १५ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, जयश्री महाजन, मनोज आहुजा, चेतन सनकत, मिनाक्षी पाटील, भरत सपकाळे, मनोज काळे, अशोक लाडवंजारी, कुंदन काळे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

अमृतचे काम लवकर मार्गी लावावे

मेहरूण परिसरात अमृत योजनेच्या चाऱ्या खोदण्यात आल्या असून कामाला सुरुवात झाली आहे. उपमहापौर सुनील खडके यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देत काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे सांगितले. उपमहापौरांनी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक आणि दीपमाला चौकाची पाहणी केली. मुख्य रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी रस्त्यांची वेळीच डागडुजी करावी, असेही उपमहापौरांनी सांगितले.

सार्वजनिक शौचालयांचे लवकरच लोकार्पण

मेहरूण परिसरातील सार्वजनिक शौचालयांचे काम पूर्णत्वास आले असल्याची माहिती स्थानिक नगरसेवकांनी दिली. उपमहापौर सुनील खडके यांनी शौचालयांचे लवकरच लोकार्पण करण्याचे सांगितले. मेहरूणच्या मुख्य नाल्याची पाहणी करीत आवश्यक तिथे संरक्षक भिंत, कठडे उभारण्याच्या सूचना देखील उपमहापौरांनी दिल्या.

उपमहापौरांचे प्रभागात जंगी स्वागत

प्रभाग १५ मध्ये दौऱ्याला सुरुवात करण्यासाठी उपमहापौर सुनील खडके यांचे आगमन होताच नगरसेवक सुनील महाजन, प्रशांत नाईक यांनी पुष्पहार, गुच्छ देऊन स्वागत केले. उपमहापौर प्रभागात येताच फटाके फोडून आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत त्यांचे औक्षण देखील करण्यात आले. नागरिकांचा प्रचंड रोष असला तरीही उपमहापौर सुनील खडके हे नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. प्रभागात दौरा केल्याने अनेक लहान-मोठे प्रश्न मार्गी लागत आहे. सर्व प्रभागाला भेट देणारे सुनील खडके हे पहिलेच उपमहापौर असावे असे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते सुनील महाजन व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी काढले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

शिक्षकांनी मानले आमदार शिरीष चौधरी यांचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील तरुणांचा मनसेत प्रवेश ; दुर्गेश पन्हाळे यांची विभाग अध्यक्षपदी नियुक्ती !

November 27, 2022

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026

जळगाव व्हेंटिलेटर घोटाळा : न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश !

April 6, 2022

राज्यात एवढ्यात तरी शाळा सुरु करणे शक्य नाही : वर्षा गायकवाड

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group