TheClearNews.Com
Sunday, May 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना जिल्हा बैठक : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विश्वासघातकी भाजपला धडा शिकवणार

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला. आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये या विश्वासघातकी भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार आज झालेल्या शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत करण्यात आला.

बैठकीत मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, येणारा खासदार शिवसेनेचा असेल एवढी ताकद आपली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातही आपले दोन आमदार आहेत. ग्रामपंचायत निवडणुका कशा लढायच्या, हे सांगायची शिवसैनिकाला गरज नाही. म्हणूनच वर्षानुवर्षे पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर आपले प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक जास्तीत जास्त बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा. पुढे जाऊन जिल्हा परिषदेची निवडणूक होईल, त्यात आपल्या ताकदीचा फायदा होईल. ग्रामपंचायत निवडणूक ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तसेच पक्षाच्या ताकद वाढीची रंगीत तालीम आहे, असे मानून चाला. पुढची जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात असेल, असा दावाही गुलाबराव पाटील यांनी केला.

READ ALSO

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुक लढविण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक, अनंत जोशी आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवून आणा- चिमणराव पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका वर्षात चांगले नाव कमावले आहे. त्यांच्या कार्याची दखल सर्वत्र घेतली जात आहे. आपल्या नेत्याच्या कामाची पद्धत लक्षात घेऊन आपणही जनसेवा केली पाहिजे. यापुढे आपल्याला पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. म्हणून ग्रामपंचायतीवर सत्ता आणणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आपले आहेत, याचा फायदा घ्या. ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवून आणा, असे आवाहन चिमणराव पाटील यांनी केले.

दिलदार शत्रू बरा- किशोर पाटील

जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकेल, या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जरूर प्रयत्न करू. पालकमंत्री आपले आहेत. काही ठिकाणी आमदारही आपले आहेत. अशा परिस्थितीत आम्ही निधी कसा द्यायचा? हा प्रश्न असल्याने ग्रामपंचायतीत सत्ता आणणे गरजेचे आहे. आजवर आपण भाजपसोबत होतो. पण भाजपने आपला विश्वासघात केला आहे. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असेच म्हणावे लागेल. आपला प्रमुख शत्रू भाजप आहे, हे लक्षात घ्या, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

May 10, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
गुन्हे

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

May 9, 2026
गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
क्रीडा

७ व १९ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

May 8, 2026
Next Post

शिवाजीनगरात एलईडी बसविण्यास महापौरांच्या हस्ते सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १० जुलै २०२३ !

July 10, 2023

१३ महिलांना ५५ लाखात गंडवले ; जळगावात पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल !

February 22, 2024

राज्यात महायुती, महाआघाडी नव्हे महाशक्तीचे सरकार येणार : आ.बच्चू कडू !

November 17, 2024

संतापजनक : १० वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अंगलट ; जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

February 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group