TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा ; नगराध्‍यक्षपदी आनंदा पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2022
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आज झालेल्‍या नगराध्यक्ष पदासाठीच्‍या निवडणूकीत शिवसेना उमेदवार आनंदा पाटील हे विजयी झाले आहेत. त्‍यांच्‍या निवडीनंतर शिवसेनेतर्फे (Shiv Sena) जल्‍लोष करण्यात आला.

बोदवड नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीला बहुमताचा आकडा पार करता आला नव्हता. राष्ट्रवादीने अवघ्या सात जागा राखल्याने शिवसेनेचा नगराध्‍यक्ष नक्‍की होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून योगिता खेवलकर यांनी केवळ विरोध म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने तर सहाय्यक नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश डोईफडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. स्पष्ट बहुमत असल्याने शिवसेनेचे गटनेते आनंदा पाटील यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

बोदवड नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता प्रस्थापित

नगराध्‍यक्ष पदाच्‍या निवडणूकीत आनंदा पाटील यांना १७ पैकी शिवसेनेचे ९ व भाजपचे १ अशी १० मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या योगिता खेवलकर यांना राष्ट्रवादीचे ७ मते मिळल्‍याने त्‍यांचा पराभव झाला. तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या रेखा गायकवाड यांना देखील १० मते मिळवत विजय मिळवला. तर राष्ट्रवादीचे मुज्जमिल शहा यांना ७ मते मिळवत पराभव स्वीकारावा लागला. पहिल्यांदाच पार पडलेल्या बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. महाविकास आघाडीतील घटक असलेले शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत या निवडणुकीत पाहायला मिळाली होती.

शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

नगराध्यक्ष निवडणुकीसाठी आ.चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. चारचाकी वाहनांचा मोठा ताफा घेऊन आ.चंद्रकांत पाटील हे बोदवडला दाखल झाले होते. निवडीनंतर जोरदार जल्लोष करीत विजयाचा गुलाल उधळण्यात आला. बोदवड शहरातून जंगी विजयी मिरवणूक काढून शिवसैनिकांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #shivsena

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

एरंडोल : २४ तासातच सराफ व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस अधिक्षकांनी वृक्षारोपण करून कन्या देवयानीचा वाढदिवस केला साजरा !

July 14, 2022

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १३ नोव्हेंबर २०२४ !

November 13, 2024

आदरातिथ्य क्षेत्रासाठी क्रांतिकारी निर्णय परवानग्यांची संख्या 10

October 7, 2020

सीआयएसएफ महिला कॉन्स्टेबलने कंगना राणावतच्या श्रीमुखात लगावली !

June 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group