TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील दोन कुख्यात गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ची कारवाई !

रिजवानची नागपूर तर रितेश शिंदेची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील दोन कुख्यात गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ची कारवाई करण्यात आली आहे. रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (रा. अजमेरी गल्ली तांबापुरा जळगाव) आणि रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (एमडीएस कॉलनी – रामेश्वर कॉलनी जळगाव) अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. रिजवान याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात तर रितेश शिंदे याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

रिजवान याच्याविरुद्ध जळगाव शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी आदी पोलिस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, घरफोडी, चोरी, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, शस्त्र अधिनियम असे एकूण २१ गुन्हे दाखल आहेत.
रिजवान उर्फ काल्या याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी दाखल गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयातून जामीनावर सुटून बाहेर आल्यानंतर देखील त्याच्या सराईत गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या. तर दुसरीकडे रितेश उर्फ चिच्या याच्याविरुद्ध धुळे शहर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी आदी पोलिस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे, सरकारी नोकरावर हल्ला, चोरी, चोरीचा उद्देश, मारामारी, शस्त्र अधिनियम, असे एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय एक अडखलपात्र गुन्हा दाखल आहे. वेळोवेळी त्याच्याविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहायक पोलिस निरीक्षक मोरे, नीलेश गोसावी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, हेड कॉन्स्टेबल सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
Next Post

जळगाव पोलीस दल अॅक्शन मोडवर : भुसावळचे पाच गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परमबीर सिंहांचं निलंबन होण्याची शक्यता ; मुख्यमंत्री ठाकरेंकडून फाईलवर स्वाक्षरी !

December 2, 2021

कौटुंबिक वादातून विवाहितेला मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा

September 23, 2020

अॅड. ललिता पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश !

March 12, 2024

‘सुस्वागतं रामराज्यम्’ कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती

April 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group