धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी आज जळगाव येथे पंचायत राज समीतीचे अध्यक्ष रायमुलकर यांची भेट घेतली आहे. यावेळी शिवराम पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील नांदेड घरकुलबाबत तक्रार केली.
शिवराम पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील नांदेड घरकुलबाबत तक्रार दिली की, धरणगावचे बीडीओ घरकुल देण्यात अडथढा आणत आहेत. सोबत जिल्ह्यातील तक्रारीही त्यांनी सादर केल्या. यावेळी कांग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे पीए श्री. राकेश वाघ उपस्थित होते. माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी या कामी सहकार्य केले.