TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेजाऱ्यांशी भांडायला आली नाही, नवऱ्याने माहेरी जाऊन बायकोचा केला खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

विरार (वृत्तसंस्था) कपडे वाळत घालण्यावरुन शेजाऱ्यांशी चाललेल्या वादात साथ न दिल्यामुळे पतीने पत्नीची चाकूने भोकसून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईजवळच्या विरार पूर्वेच्या फुलवाडा परिसरात ही विचित्र घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीचा शोध घेत आहेत.

जगदीश गुरव असं गुन्हा दाखल झालेल्या ३५ वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. आरोपी जगदीश यांची पत्नी सुप्रिया (वय-२५) या गेल्या आठवड्यात आपल्या माहेरी गेल्या होत्या. पत्नी माहेरी गेल्याने जगदीश घरी एकटाच होता. दरम्यान, कपडे सुकायला घालण्यावरून शेजाऱ्यांशी वाद झाला. या किरकोळ वादातून त्याची शेजाऱ्यांशी किरकोळ हाणामारी झाली.

READ ALSO

जून्या वादातून दोन गटांकडून एकमेकांवर विळ्याने वार

जेईईचे ऑनलाईन क्लास शोधणाऱ्या महिलेला २३ लाखांचा ऑनलाईन गंडा

बायकोला भोसकलं, सासूवरही वार

त्यामुळे आरोपीने तावातावात आपल्या पत्नीला फोन करत घटनेची माहिती दिली. तसेच ‘तू लवकर घरी ये, आपल्याला भांडायला जायचंय’ असं सांगितलं. पण माहेरी असलेल्या पत्नीने दोन-तीन दिवसात घरी येते, असं सांगत वाद न वाढवण्याचा सल्ला दिला. पण शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणात पत्नीने साथ न दिल्याने आरोपी जगदीशला राग अनावर झाला. यामुळे तो थेट सासुरवाडीत गेला आणि पत्नीशीच वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासुलाही त्याने मारहाण केली.

सुप्रिया यांचा जागीच मृत्यू

यानंतर स्वयंपाकघरातील चाकू आणून आरोपीने पत्नीच्या छातीत सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की या दुर्दैवी घटनेत सुप्रिया यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी सासूने विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून दोन गटांकडून एकमेकांवर विळ्याने वार

June 25, 2026
गुन्हे

जेईईचे ऑनलाईन क्लास शोधणाऱ्या महिलेला २३ लाखांचा ऑनलाईन गंडा

June 25, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
Next Post

हिंदू कोड बिल... डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांचा प्रगतीसाठी निर्माण केलेला प्रगतीचा मार्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळा बाजार समितीत माजी पालकमंत्री सतीश पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद !

April 7, 2023

धरणगाव नूतन सोसायटी निवडणूक : मतदानाची प्रक्रिया पूर्ण ; थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात !

June 19, 2022

इकरा थीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सैयद शुजाअत अली सेवानिवृत्त

December 17, 2021

‘३७० रद्द करूनही जम्मू काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही’ : मोहन भागवत

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group