TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! पोटच्या पोरांचे खून करून मातेचा आत्महत्येचा प्रयत्न

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सातारा (वृत्तसंस्था) सातारा जिल्ह्यातील कराड शहरात हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आलीये. येथील एका महिलेनं आपल्या दोन पोटच्या लेकरांची गळा आवळून हत्या केली आहे. यानंतर महिलेनं स्वतः ही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

६ आणि ८ वर्षांच्या दोन्ही मुलांचा गळा दाबल्यानंतर आईनेही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या कराडच्या रुग्ण्यालयात आईवर उपचार सुरु आहेत. काही महिन्यांपूर्वी पतीचा मृत्यू झाल्याने आईने हे कृत्य केल्याची माहितीएका चिठ्ठीतून समोर आली आहे. पतीचे गेल्या सहा महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला. दोन्ही मुलांच्या आईला तिच्या पतीच्या मृत्यूचा विरह सहन होत नसल्याने आम्ही हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे कराड शहर आणि परिसर हादरला आहे.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

देशात कोरोना रुग्णांत मोठी वाढ ; गेल्या २४ तासांत आढळले ४६,२८० कोरोनाबाधित, ६०५ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले २७,२५४ कोरोनाबाधित, २१९ रुग्णांचा मृत्यू

September 13, 2021

UPSC मध्ये महाराष्ट्राने मारली बाजी, प्रियंवदा म्हाडदळकर पहिली ; जाणून घ्या..रँकमध्ये कोण?

May 30, 2022

चाळीसगावात शिवसेनेचा वर्धापनदिन पेढे वाटून साजरा !

June 19, 2021

सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते : गृहमंत्री अनिल देशमुख

February 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group