TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : जळगावातील केबलवर पाकिस्तानी चॅनलचे प्रसारण, कार्यक्रमात भारताविषयी आक्षेपार्ह चर्चेचा आरोप !

सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांची पंतप्रधानांपासून तर सर्व स्तरावर प्रशासनाकडे तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 16, 2023
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका केबल नेटवर्कच्या माध्यमातून पाकिस्तानी चॅनलचे जळगावात प्रसारण होत असून काही कार्यक्रमात भारता विषयी आक्षेपार्ह चर्चा करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केला आहे. याबाबत गुप्ता यांनी स्थानिक प्रशासनापासून पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे हे केबल नेटवर्क भाजप खासदार रक्षाताई खडसे यांचे असल्याचाही गंभीर आरोप गुप्ता यांनी केला आहे.

जळगाव शहरात दोन मोठ्या स्वरुपाचे केबल नेटवर्क सुरु आहेत. यातील जीके हे केबल नेटवर्क खा. रक्षाताई खडसे यांच्या अधिपत्याखाली सुरु असल्याचा आरोप दीपककुमार गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. हजारोच्या संख्येत ग्राहक असलेल्या केबल नेटवर्कच्या माध्यमातून पाकिस्तानी कार्यक्रम सुरु असल्याची गोपनीय माहिती सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना समजली. या माहितीची खात्री करण्यासाठी गुप्ता यांनी त्या कार्यक्रमांचे स्क्रिन शॉटस मिळवून घेतले.

READ ALSO

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

गुप्ता यांना मिळालेल्या माहितीनुसार केटीएन न्यूज, केटीएन संगीत, केटीएन कशिष, सिंध टीव्ही, सिंध न्यूज असे हे प्रमुख पाकिस्तानी चॅनलचे प्रसारण जळगाव बिनधास्त सुरु होते. तसेच त्यातील काही कार्यक्रमात भारता विषयी आक्षेपार्ह चर्चा तसेच वक्तव्य करण्यात आल्याची माहिती देखील आपल्याला मिळाली असल्याचेही गुप्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, गुप्ता यांच्या तक्रारीनंतर संबधित केबल नेटवर्कने पाकिस्तानी चॅनलचे प्रसारण बंद केल्याचे कळतेय. तर प्रशासन आता नेमकी काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय (बीएस्सी ॲग्रीकल्चर) सुरू करा ; शरद पवारांचा अशोक जैन यांना सल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कौशल्याधारीत अभ्यासक्रम उपयोगी, प्रशिक्षणार्थींनी तो मन लावून पूर्ण करावा : महेंद्र पाटील !

March 28, 2023

आज माझे दोघी हात पवित्र व सोन्या सारखे झाले : महापौर जयश्री महाजन

August 29, 2021

खळबळजनक ! विहिरीत सापडले सख्ख्या भावांचे मृतदेह ; हत्या की आत्महत्या ?, चर्चेला उधाण !

March 9, 2022

१२ वी ‘भारतीय छात्र संसद’ १५ ते १७ सप्टेंबरला पुण्यात होणार

September 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group