TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

प्रयागराज (वृत्तसंस्था) प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या (brutal murder) झाल्याने खळबळ उडाली आहे. राहुल तिवारी, त्यांची पत्नी प्रिती आणि तीन मुलींची हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोशांबी येथील हे कुटुंब नवाबगंज येथील खागलपूर गावात भाड्याच्या घरात राहत होते. हत्येची माहिती मिळाल्यावर नवाबगंज ठाणे पोलीस तत्काळ घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले. फॉरेन्सिक एक्स्पर्ट्स आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्रीची आहे. सकाळी घराचा दरवाजा बंद होता. बराच वेळ घरातून काही हालचाल दिसत नसल्याने शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी दरवाजा ठोठावून पाहिला. मात्र दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता राहुल यांचा मृतदेह हा लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर राहुल यांची पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह बेडवर पडले होते. त्यांचा गळा कापून हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन शोक जाहीर केला आहे. तसेच अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून निष्पक्षपणे तपास करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असं बोललो होतो ; चंद्रकांत पाटील यांनी मारली पलटी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे शाळेचे राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश

March 19, 2021

मुख्य अभियंत्याची धुळ्यातील औद्योगिक ग्राहक व महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न!

June 25, 2025

आमदार अनिल पाटील व प्रशासनाच्या मदतीने २६६९ प्रलंबित प्रकरणे मंजूर

September 6, 2021

आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर म्हणे…महागडे गिफ्ट पाठवतो ; तरुणीची साडे सहा लाखांत फसवणूक !

October 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group