TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काढला काटा ; मुलीच्या मदतीने गळा आवळून मारलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची गळा आवळून हत्या करणाऱ्या महिलेला पारडी पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे वडिलांची हत्या करण्यासाठी आरोपी महिलेला तिच्या मुलीनेही मदत केली. धर्मेंद्र नरेश गजभिये (वय ४०) असे मृताचे नाव आहे.

२० वर्षापूर्वी त्याचे निशा (वय ३६) हिच्याशी लग्न झाले होते. त्यांना १७ वर्षांची मुलगी आहे. गजभिये ट्रक ड्रायव्हर होता. त्याला अंमली पदार्थांचे व्यसन होते. तो वाहन घेऊन नेहमी बाहेरगावी जायचा. त्यामुळे पाच ते सात दिवसानंतर घरी परत यायचा. दरम्यान, त्याच्या पत्नीने दुसरीकडे सूत जुळविल्याचा संशय त्याला आला होता. त्यामुळे पाच वर्षांपासून त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. आपल्या मागे पत्नी भलतेच काम करते, असा संशय असल्याने गजभियेने घरी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतले होते. त्यातील फुटेज तो नेहमी चेक करायचा अन् नंतर पती-पत्नीत कडाक्याचे भांडण व्हायचे. ११ एप्रिलच्या रात्री असेच झाले. पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. दोघांनीही एकमेकांना जबर मारहाण केली.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

पतीची गळा आवळून हत्या

यावेळी नशेत असलेल्या गजभियेवर पत्नी निशा हावी झाली. तिने मुलीच्या मदतीने खाली पाडले. त्याच्या छातीवर लाथ ठेवली अन् गळ्याभोवती ओढणीचा फास टाकला. एका बाजूने मुलगी अन् दुसऱ्या बाजूने निशाने हा फास आवळून गजभियेला ठार मारले. दुसऱ्या दिवशी त्याने आत्महत्येचा कांगावा केला. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि चौकशी सुरू केली. दरम्यान, धर्मेंद्र गजभियेच्या भावाला संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पती-पत्नी आणि त्यांच्यातील वादाची माहिती सांगितली. १६ एप्रिलला डॉक्टरांनी पोलिसांना अहवाल दिला. त्यात गळा आवळल्याने गजभियेचा मृत्यू झाल्याचे नमूद केले. त्यावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी निशा आणि तिच्या मुलीला शनिवारी रात्री ताब्यात घेतले.

मुलीची सुधारगृहात रवानगी

मुलगी अल्पवयीन असल्याने पोलीस तिची सुधारगृहात रवानगी करणार आहेत. दरम्यान, या प्रकरणात आणखी कुणाचा काही रोल आहे का, त्याचीही चौकशी ठाणेदार कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रंजे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

कोरोनामुळे देशात ४० लाख लोकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 एप्रिल 2026 !

April 24, 2026

Vedanta : फॉक्सकॅान प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना राज्य सरकार काय करत होतं : उद्धव ठाकरे !

September 17, 2022

चाळीसगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे छत्रपती युवराज संभाजीराजे व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

December 29, 2021

What Your Legs Could Be Telling You About Your Heart Health

July 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group