TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! पुण्यात तरुणीवर कारमध्ये बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) ओळखीतल्या तरुणीला जेवण करण्यास कारमध्ये घेऊन जाताना तिच्यावर कारमध्ये बलात्कार (Rape in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. खराडी ते लोणी काळभोर यादरम्यान ही घटना घडली आहे. नराधम तरुणानं एका निर्जनस्थळी कार थांबवून पीडितेवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय आरोपी तरुण आणि २० वर्षीय फिर्यादी तरुणी लोणी काळभारे परिसरातील रहिवासी आहेत. दोघंही एकमेकांच्या घराशेजारी राहतात. दरम्यान १३ जानेवारी रोजी आरोपी तरुणानं पीडित तरुणीला जेवणासाठी बाहेर जाऊ असं सांगितलं होतं. मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा असल्याचंही त्यानं पीडित तरुणीला सांगितलं होतं. शेजारी राहणारा आणि चांगला ओळखीचा असल्याने पीडित तरुणीही त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार झाली. यानंतर घटनेच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास दोघंही खराडी येथील ‘पाजी दा ढाबा’ या हॉटेलात जेवण करण्यासाठी गेले. याठिकाणी जेवण केल्यानंतर दोघंही कारने परत खराडीवरून लोणी काळभोरकडे येऊ लागले.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

घरी परतत असताना आरोपीनं खराडी ते लोणी काळभोर रस्त्यावरील एका निर्जनस्थळी गाडी थांबवली. याठिकाणी आरोपीनं पीडितेसोबत जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराच्या या घटनेनंतर पीडित तरुणीनं चंदननगर पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथांनी दलिताच्या घरी केलं जेवण ; म्हणाले..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठांसाठीच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री ‘ योजनेसाठी शासन ॲक्शन मोडवर !

July 9, 2024

वर्षभरानंतर अनिल देशमुख कारागृहाबाहेर, स्वागतासाठी अजित दादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची विशेष उपस्थिती !

December 28, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2025 !

August 13, 2025

PM मोदींचा राष्ट्रवाद बोगस, द्वेषाच्या आगीपासून देश वाचवायला हवा : सोनिया गांधी

April 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group