TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : कौटुंबीक कलहातून भावाने केली विवाहित बहिणीची हत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) मोहप्पा परिसरात कौटुंबीक कलहातून भावाने आपल्या विवाहित बहिणीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी भावानं बांबूच्या काठीने बहिणीच्या डोक्यात प्रहार करून तिला रक्तबंबाळ केलं आणि बहिणीचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी आरोपी भावाला अटक केलीये.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला अर्पित भोजने असं हत्या झालेल्या 32 वर्षीय विवाहित बहिणीचं नाव आहे. त्या नागपूर जवळील पिपळा रोडवरील धनगवळीनगर येथील रहिवासी आहेत. तर शरद विठोबाजी गणोरकर असं 30 वर्षीय आरोपी भावाचं नाव आहे. मृत उज्ज्वला या काही दिवसांपूर्वी आपल्या दोन जुळ्या मुलांना आणि पतीला घेऊन माहेरी आल्या होत्या. आरोपी शरद याचा आपली आई सरस्वती यांच्यासोबत सतत कोणत्या ना कोणत्या कारणातून वाद होत होता. सोमवारी घटनेच्या दिवशी देखील मायलेकात वाद झाला होता. यावेळी बहीण उज्ज्वला यांनी दोघांत मध्यस्थी केली. त्यामुळे बहीण-भावांत भांडणाला सुरुवात झाली आणि जुना जमिनीचा वाद उफाळून निघाला. यावेळी बहीण उज्ज्वला यांनी रागाच्या भरात एक विटाचा तुकडा आरोपी भाऊ शरद याला फेकून मारला.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

यामुळे संतापलेल्या शरद याने जवळच पडलेल्या बांबूने आपल्या बहिणीच्या डोक्यात जबरी घाव घालत रक्तबंबाळ केलं. यावेळी उज्ज्वला यांचा पती आणि दोन्ही लहान मुलं तिथेच होती. आरोपी शरद याने आपले दोन भाचे आणि दाजींसमोरच बहिणीला रक्तबंबाळ केलं. या घटनेनंतर उज्ज्वला यांचे पती आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने सावनेरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी तपासून उज्ज्वला यांना मृत घोषित केलं. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा माहिती कळमेश्वर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

टेनिस क्रिकेट स्पर्धेत जळगावचा संघ विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : पत्नीला घेण्यासाठी जात असलेल्या पतीवर वाटेतच काळाचा घाला !

December 31, 2023

अडीच हजाराची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लिपिकाला अटक !

July 15, 2021

नात्याला काळीमा : सावत्र बापाकडून अत्याचार ; १३ वर्षीय मुलगी गर्भवती !

August 3, 2023

देशात कोरोनाचा थैमान सुरूच ; २४ तासांत ५०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

November 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group