TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : भाऊबीजेच्या दिवशीच एकुलत्या एक भावाची हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मनमाड (वृत्तसंस्था) मनमाड रेल्वे स्थानकात टोळक्याने मिळून एकाची धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशीच एकुलत्या एक भावाची हत्या करण्यात आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस उभी असताना हा खून करण्यात आला आहे.

 

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

 

यासंदर्भात अधिक असे की, हत्या झालेल्या युवकाचे नाव शिवम पवार असे असून त्याला तीन बहिणी आहेत. रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस उभी होती त्यावेळी ४ ते ५ तरुणांनी शिवम याच्यावर धारदार शस्त्राने ५ ते ६ वार केले. या हल्ल्यात शिवम गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हल्ला केल्यानंतर मारेकरी नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे फरार झाले.

 

 

प्रेम प्रकरणातून ही हत्त्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून हत्त्या करण्यात आली तेव्हा मुलगी देखील त्या ठिकाणी होती. संबंधित मुलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. चौकशीनंतर या हत्याकांडामागचे नेमकं कारण काय याचा उलगडा होईल. शिवमला ३ बहिणी असून भाऊबाजीच्या दिवशी भावाची हत्या झाल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढिल तपास पोलिस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Next Post

'ड्रग्स घेणाऱ्याला तुरुंगात न टाकता व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे' : रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गेल्या ३५ वर्षांत आमच्या गावी दसरा कसा होतो, हेही आम्हाला माहिती नाही : गुलाबराव पाटील !

October 7, 2022

सरस्वती विद्या मंदिरमध्ये शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार !

September 6, 2020

विहंग सरनाईक चौकशीसाठी ईडीच्या ताब्यात

November 24, 2020

धरणगाव तालुका क्रीडा संकुलसाठी पन्नास लाख रुपयांच्या निधी मंजूर, लवकरच कामाला सुरुवात होणार : पी.एम. पाटील !

June 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group