TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक साक्षरता दिनानिमित्त घोषवाक्य स्पर्धा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये साक्षरता या विषयावर घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. घोषवाक्य स्पर्धेमध्ये इयत्ता नववीतील विद्यार्थी स्नेहल पाटील, भाग्यश्री पाटील, संजना पाटील, हर्षला पाटील, प्रणाली महाजन, तेजस पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यशस्वी विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षिसे दिली जाणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की, मानवी जीवनात शिक्षण एक महत्त्वाची यंत्रणा हे जी व्यक्तीसोबत देशाच्या विकासाकरीता महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आज शिक्षण हे नवीन पिढीच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी साक्षरता करण्यासाठी आपल्या गावात परिसरात प्रयत्न केले पाहिजे असे म्हणाले. शाळेतील थँक्स अ टिचर उपक्रमात भाग घेणाऱ्या ८ विद्यार्थीयांचे अभिनंदन केले.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

कार्यक्रमाचे आयोजक शाळेचे सांस्कृतिक विभागप्रमुख ईश्वर महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के एच.ओ. माळी, एस. के महाजन व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

रस्ता बंद, उपचारासाठी पतीने पत्नीला खांद्यावर उचलले, पण...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या व मागण्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील – प्रवीण सपकाळे

November 6, 2020

थर्टीफर्स्ट : नववर्ष साजरं करताय? ; आधी राज्य सरकारची नियमावली वाचा !

December 29, 2021

शार्जील महाराष्ट्राबाहेर कुठेही असला तरी शोधून अटक करु : अनिल देशमुख

February 3, 2021

बापरे ! शौचालय योजनेत दीड कोटींचा भ्रष्टाचार ; रावेर पोलिसात दोन समन्वयकांविरुद्ध गुन्हा

April 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group