TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’ अभियानास प्रारंभ !

vijay waghmare by vijay waghmare
July 20, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित,श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने “एक पेड माँ के नाम” अभियान राबविण्यास सुरुवात केली असून आज संस्थेचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील व मंडळाच्या सचिव डॉ स्मिता संदीप पाटील व सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल योगेश पुंडलिक सातपुते व वनपाल आर डी भांमरे उपस्थित होते.

यावेळी तंत्रनिकेतन विभागाचे प्राचार्य व्हीं एन बोरसे व तंत्रनिकेतन समन्वयक ए.एन.बोरसे सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मिळून वृक्षारोपणाच्या अभियानाला सुरुवात केली. या अभियानात महाविद्यालयीन परिसर व चोपडा शहरातील विविध वसाहतीत जवळपास दहा हजार झाडे लावण्याचा मानस आहे. या प्रसंगी पर्यावरण प्रतिज्ञा म्हणून चांगले पर्यावरण हेच चांगले मानवी जीवन असा संदेश देण्यात आला.

READ ALSO

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

चोपडा भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्षाची गळफास घेऊन आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावित्री शक्तीपीठ पुणे यांच्यावतीने ललिता राजेंद्र वाघ यांना “सावित्रीमाई फुले पुरस्कार” प्रदान !…

January 3, 2025

मूठभर खाजगी लोकांचे चांगभले, निर्णय तत्काळ स्थगित करा! फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

December 27, 2020

कृषी वीजबिल सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हा ; मुख्य अभियंता कैलास हुमणे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

March 12, 2022

धरणगावातील वादग्रस्त अतिक्रमण हटविले ; शहरात शुक्रवार सकाळपर्यंत कर्फ्यू !

November 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group