TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तर उन्मेष पाटील यांना आता त्यांच्यात भाषेत उत्तर दिले जाईल : चंदन पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
May 9, 2024
in जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) खासदार उन्मेश पाटील हे उठसूट मंत्री गिरीशभाऊ महाजन व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यावर वारंवार खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे. परंतू टीका करण्याची नैतिकता तुमच्यात शिल्लक आहे का?, तसेच उन्मेष पाटील यांना आता त्यांच्यात भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चंदन पाटील यांनी दिला आहे.

चंदन पाटील यांनी म्हटले आहे की, उन्मेश पाटील हे मंगेशदादांमुळे आमदार झाले. गिरीशभाऊंमुळे खासदार झाले. त्या दहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवळा आला नाही आणि आज शेतकऱ्यांच्या भावनांशी ते खेळत आहेत. उन्मेष पाटील हे आज शेतकऱ्यांचे नेते बनू पाहत आहेत. परंतू उन्मेष पाटील यांना स्पर्धा करायची असेल तर आमदार मंगेशदादांच्या विकास कामांशी करावी. तुमच्या मनाला व मतदार संघाच्या नागरिकांना विचारा की, तुम्ही पाच वर्षात तुमच्या मतदारसंघात संपर्क तरी ठेवला होता का?. त्यामुळे यापुढे जर तुम्ही पातळी सोडली, तर तुम्हाला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा ईशारा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चंदन पाटील यांनी दिला आहे.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: election Jalgaonloksbha

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

स्मिताताईंना अमळनेरमधून सर्वाधिक मताधिक्य देणार : मंत्री अनिल पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतात पार्टी अन् चुलत भावाने जे केलं ते भयंकर !

March 31, 2025

झाडाचा आडोसा घेणं ठरलं घातक ; वीज कोसळून शेतात काम करणाऱ्या दोन महिला ठार !

September 27, 2023

मोठी बातमी : संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी !

April 1, 2023

दोन मोटार सायकलांची समोरासमोर धडक ; एक गंभीर जखमी !

March 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group