TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर सामाजिक कार्यकर्ते नईम अख्तर यांची हरकत !

पिलू मस्जिद मोहल्ल्याचे हेतुपुरस्कर वर्गीकरण केल्याचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 14, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला निवडता येऊ नये यासाठी मुद्दामहून प्रभाग रचना तयार करण्यात आल्याचा आरोप करत समाजसेवक नईम अख्तर अ.हमीद काझी यांनी प्रभाग रचनेवर हरकत घेतली आहे. प्रभाग रचना जर ब्लॉक नुसार करण्यात आली तर निश्चित कुणावरही अन्याय होणार नाही, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

समाजसेवक नईम अख्तर अ.हमीद काझी (पिलू मस्जिद मोहल्ला धरणगाव) यांनी आपल्या हरकतीत म्हटले आहे की, धरणगाव शहरातील अनेक अल्पसंख्याक समाज परिसराचे विभाजन राजकीय फायद्याचे दृष्टीने प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. प्रभाग क्र. ९ मधील पिलू मस्जिद मोहल्ला हा तीन प्रभागात विभागला गेला आहे. ज्यात पिलू मस्जिद मोहल्ल्याचे वर्गीकरण प्रभाग क्र.७, व प्रभाग क्र. १० अश्या पध्दतीने हेतुपूर्वक प्रभाग विभागला गेला आहे.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला निवडता येऊ नये यासाठी मुद्दामहून प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. असे झाल्यास हा अल्पसंख्याक समाजावर अन्याय होईल व अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी नगरपालिकेत राहणार नाही. आमचा भाग: हा गरीब वस्ती असलेला असून आमच्या भागात अनेक समस्या असतात. या समस्या दूरकरण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी नगरपरिषद मध्ये निवडून येणे गरजेचे आहे. प्रभाग रचना जर ब्लॉक नुसार करण्यात आली तर निश्चित कुणावरही अन्याय होणार नाही. अशी मागणी मी या पत्राद्वारे करीत आहे.

अल्पसंख्याक समाजाच्या जनगणनेचा विचार करून अल्पसंख्याक (मुस्लीम) समाज हिताच्या दृष्टीने योग्यतो विचार करावा, ६. प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हे राजकीय हेतूने प्रेरित अशी प्रभाग रचना आहे. प्रत्येक प्रभागात रस्त्याचे, गल्ल्याचे, भागाचे विभाजन करण्यात आलेले आहे. आमच्या न्यायाच्या व हिताच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. जेणेकरून आमच्या अल्पसंख्याक समाजावर अन्याय होणार नाही. अन्यथा न्याय मागण्यासाठी आम्हाला योग्यत्या न्यायलयात दाद मागावी लागेल, असंही हरकतीत म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

अखंडित विजेसाठी वीजबिल भरून सहकार्य करा ; ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यूमुळे भडगाव तालुक्यात खळबळ !

July 30, 2023

मुंबईतल्या सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले ; जेव्हा भारतातील मुसलमान… !

December 12, 2021

धक्कादायक : सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग ; चाळीसगावात पोलिसात गुन्हा !

July 9, 2022

भारतीय जैन संघटना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमान डोळे तपासणी शिबिर !

September 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group