TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा काँग्रेस इनकमिंग सुरू सामाजिक कार्यकर्त्या शिला सुर्यवंशी यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

The Clear News Desk by The Clear News Desk
July 6, 2021
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाले असून शहरातील सामाजिक कार्यात गोरगरिबांची सेवा देणाऱ्या शिला सुर्यवंशी यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे.

शहरातील सामाजिक कार्यात जनसेवा देणारी महीला म्हणून स्वतः ची ओळख निर्माण करणार्‍या शीलाताई हरीश सुर्यवंशी यांनी धर्मनिरपेक्ष विचारधारा असलेल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देणार्‍या काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे जिल्हा सरचिटणीस कुसुमताई पाटील यांनी स्वागत करून पक्ष प्रवेश दिला. यावेळी महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा संगिताताई नेवे, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, कृ. बा. प्रशासक प्रा. एस डी पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शरीफ खाटीक, रेशनिंग कमिटी अध्यक्ष राजु महाजन, प्रकाश सोनवणे, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, इस्माईल तांबोळी, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ. फीरोज शेख, शरीफ शेख, शंकर सोनवणे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, आबीद शेख, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, प्रवीण पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले आदी उपस्थित होते.

READ ALSO

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
Next Post

उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे कृषिपंपाच्या १ लाख १७ हजार वीजजोडण्यांची कामे पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : बिर्याणी बनवली नाही म्हणून पत्नीवर चाकूने हल्ला !

September 4, 2022

प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली ; पाच जणांचा मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

October 21, 2020

तरुणीला डोळा मारून अश्लील हातवारे ; पहूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

April 10, 2022

खळबळजनक : साकरी-फेकरीदरम्यान जुन्या वादातून गोळीबार ; भुसावळचे दोन तरुण जखमी !

April 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group