TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ST कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक ; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांच्याविरोधात कारवाई केली. पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेऊन अटक केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक (Arrested) करण्यात आली.

एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे ऍड.गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदान येथे दिलेल्या भाषणात शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिका केली होती. या नंतर कामगारांनी आजचे हे हिसंक आंदोलन केले त्यामुळे गुणरत्न यांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर आता ऍड.गुणरत्न सदावर्ते यांना भादंवि कलम 353, 333, 34 120 (ब) क्रिमिनल अबेटमेंट कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर निर्णय देताना संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

मात्र, हा ६ एप्रिलला न्यायालयाकडून निर्णय आल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर हिंसक पद्धतीने आंदोलन केले. यावेळी पवार यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी दगडफेक केली तसेच चपलाही फेकल्या. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. शरद पवारांच्या घरावर हल्ला निषेधार्ह असल्याच्या प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त झाल्या. मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी २३ महिलांसह १०७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सदावर्तेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता

त्यानंतर, ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून गावदेवी पोलिसांनी सदावर्ते यांच्या घरी जाऊन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल ; अनोळखी इसमाविरुद्ध जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खाकी वर्दीमागे दडलंय संवेदनशील मन ; असा साजरा केला वाढदिवस की, तुम्हीही म्हणालं…पोलीसदादा ‘लय भारी’ !

April 19, 2023

फैजपूर ते पिंपरुड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार चौधरींना दिले निवेदन

November 6, 2020

जळगावातील सराईत गुन्हेगार ‘एमपीडीए’ कायद्याखाली स्थानबद्ध !

March 2, 2023

जिल्ह्यात ४२ कोटी ५० लक्षच्या विविध विकास कामांना मंजुरी !

April 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group