TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलींच्या वसतिगृहात मोफत नास्ता, महिला सुरक्षा रक्षक, व्यायाम शाळा प्रशिक्षक सुविधा सुरू करा : मंत्री चंद्रकांत पाटील !

तंत्रनिकेतन वसतिगृहातील व्यायामशाळेचे उद्घाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2024
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील मुलींच्या वसतिगृहातील मुलींसाठी रोज मोफत नास्ता, महिला सुरक्षा रक्षक व व्यायाम शाळेसाठी महिला प्रशिक्षक, अशा विविध सुविधा सीएसआरच्या माध्यमातून सुरू करण्यात याव्यात. अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. स्वच्छता, योग व महिला सक्षमीकरण या तीन गोष्टींवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भर आहे. त्यानुसार राज्य शासन योजना राबवित आहे. तंत्रनिकेतन मधील प्रत्येक वसतिगृहात व्यायाम शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

जळगाव शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहातील व्यायामशाळा व खूल्या व्यायामशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी वसतिगृहातील मुलींशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण नाशिक विभागाचे सहसंचालक डॉ.जी.व्ही. गर्जे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.पराग पाटील, अभियांत्रिकीचे प्राचार्य एस.आर.गाजरे, मुलांच्या वसतिगृहाचे कुलमंत्री डॉ .एस.एन.शेळके, मुलींच्या वसतिगृहाचे कुलमंत्री डॉ. आर.डी.गोसावी, डॉ.अमृता कोतकर व विभाग प्रमुख उपस्थित होते.

READ ALSO

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले की, आपल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करावा, मुलींनी आपले शरीर निरोगी ठेवावे. एवढेच नाही तर योग साधना सुध्दा करावी तसेच मनाची एकाग्रता आणि मनाची शांती मिळवण्यासाठी दररोज मेडीटेशन करावे. असे आवाहन ही त्यांनी केले. मेडीटेशन करण्याच्या फायद्यावर त्यांनी यावेळी माहिती दिली.

जागतिक स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची गरज आहे त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ४ लाख युवक व युवतींना तांत्रिक कौशल्य व जर्मन भाषा विद्यापीठ स्तरावर शिकवून प्रशिक्षित केले जातील. सदर योजनेचा पहिला टप्पा में २०२४ पासून सुरु करण्यात येईल. असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (MEDA) मार्फत मुलींच्या वसतिगृहात उभारण्यात आलेल्या १०० किलोवॅट सोलर पॉवर प्रकल्पाची पाहणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी केली. यावेळी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (MEDA), जळगांव शाखेचे व्यवस्थापक शिवाजी बोडके यांनी या प्रकल्पाची त्यांना माहिती दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
Next Post

छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे प्रत्येकासाठी ठरणार स्फुर्तीस्थान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्या मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी

October 5, 2020

अमन फाउंडेशनतर्फे समर कॅम्पचे आयोजन

June 4, 2022

Today’s horoscope : आजचे राशिभविष्य 12 जून 2025 !

June 12, 2025

जळगाव : बँकेत आलेल्या वृध्द महिलेच्या पिशवीतून रोकडची चोरी ; अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल !

September 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group