TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत करणेबाबत गायरान बचाव मंचतर्फे धरणगाव तहसीलदारांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गायरानसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत करण्याचे (काढण्याचे) जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची लवकरात लवकर अंमलबाजवणी करणेबाबत गायरान बचाव मंचतर्फे धरणगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

येथील गट नंबर 1248 व 1248/1 या गुर चरणसाठी असलेले गायरान आरक्षित जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठान, मुंबई यांनी केलेले अनाधिकृत बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत करण्याचे (काढण्याचे) जिल्हाधिकारी यांनी दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी धरणगाव तहसीलदार व मुख्याधिकारी नगरपरिषद यांना आदेश दिलेले असुन अद्याप सदर आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याने धरणगाव येथील गायरान बचाव मंचतर्फे धरणगाव तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी मंचचे संयोजक अमोल महाजन, सहसंयोजक अँड.राहुल पारेख, सदस्य महामंडलेश्वर १००८ ह.भ.प.भगवानदासजी महाराज यांनी लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा गायरान बचाव मंचतर्फे अंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

या प्रसंगी गायरान बचाव मंचचे संयोजक-अमोल महाजन, सहसंयोजक-शिरीषकुमार बयस, अँड. राहुल पारेख, हेमंत महाजन, डिगंबर चौधरी, अँड.रामभाऊ शिंदे, भास्कर मराठे, सदस्य- महामंडलेश्वर श्री.श्री.१००८ ह.भ.प.भगवानदासजी महाराज, मोहन चौधरी, दिलीप पेंढारे, महेश भावे, कमलेश तिवारी, नाना पाटील, तुकाराम पाटील, एकनाथ पाटील, अरूण महाले, अरूण चौधरी, आनंदा धनगर, नितीन बयस, अनिल माळी, राजेंद्र बागड, चंद्रकांत भावसार, रविंद्र बाविस्कर, श्रीपाद पांडे, यशवंत महाजन, घनश्याम पाटील, प्रथम सुर्यवंशी, दिपक वाघ, श्रीकांत महाजन, हर्षल चव्हाण, चेतन वाघरे, किशोर चौधरी, वासुदेव माळी, समाधान धनगर, अँड. महेंद्र चौधरी, पांडुरंग मराठे, डिगंबर माळी, निलेश महाजन, जयराम माळी, जुलाल भोई आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात रिक्षाचालकाचा तरुणावर चाकू हल्ला !

December 16, 2020

निवडणुकांमध्ये वैचारिक लढा हवा – मोहन भागवत

October 25, 2020

ऑनलाईन टास्कच्या फसवणुकीत महिलेला ५ लाखांचा फटका !

January 19, 2025

पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला चाकूने वार ; शहर पोलिसात गुन्हा

May 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group