TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कार करणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार

माहेश्‍वरी सभेचा उपक्रम ; गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
May 26, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या कालावधीत मृत्यूमुखी पडलेल्या अनेकांच्या मृतदेहांवर बरेच नातेवाईक अंत्यसंस्कारही करणे टाळतात. परंतु, या बेवारस प्रेतांवर नेरी नाका येथील स्मशानभूमीत काही विद्यार्थी निस्वार्थ भावनेने अंत्यसंस्कार करीत आहेत. त्या विद्यार्थ्यांचा सत्कार माहेश्‍वरी सभेतर्फे गोशाळेत करण्यात आला.

कोरोनाच्या कालावधीत अनेक रुग्णांच्या मदतीला भीतीपोटी कोणीही येत नाही. तर अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्याकडे कोणी फिरकत नाहीत. त्यामुळे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्‍न उपस्थित होतो. अशा बेवारस १०० पेक्षा जास्त प्रेतांवर मूळजी जेठा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मुकेश पाटील, विकास वाघ, अमोल बावणे, कृष्णा साळवे, मुकेश सावकारे, करण मालकर हे २१ मार्चपासून मोठी जोखीम पत्करुन अंत्यसंस्कार करीत आहेत. या विद्यार्थ्यांची समाजसेवा लक्षात घेता माहेश्‍वरी सभेतर्फे त्यांचा सत्कार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्याम कोगटा, माहेश्‍वरी सभेचे शहर व तालुकाध्यक्ष योगेश कलंत्री, सचिव विलास काबरा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक मान्यवरांनी केले. सामाजिक कार्यासाठी नेहमी सहकार्याचे आश्‍वासन मान्यवरांनी दिले.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

तसेच गोशाळेतील गायींना चारा खाऊ घालण्यात आला. यावेळी संगीता कलंत्री, जगदीश जाखेटे, अ‍ॅड. राहुल झंवर, विनोद न्याती, बी.जे. लाठी, अ‍ॅड. दीपक फाफट, मनीष लढ्ढा, सतीश तोष्णीवाल, ममता लढ्ढा, सिमरन कलंत्री, चिन्मय कलंत्री आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
Next Post

बुद्ध पौर्णिमेनिमित्त चाळीसगाव येथील महात्मा फुले जनआरोग्य शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना खासदार संजय जाधव यांना ठार मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी !

October 28, 2020

दंग्यांचं राजकारण करून देशाला बदनाम का केलं जातंय? ; शिवसेनेचा भाजपला सवाल

May 7, 2021

विवाह सोहळा अर्ध्यावर सोडून नाराज नवरदेवाचे वऱ्हाडींसह पलायन !

May 30, 2023

खडसेंना मी माझे पहिल्या पसंतीचे मत देणार ; खान्देशच्या ‘या’ आमदाराने केले उघड जाहीर !

June 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group