TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्नं बघून त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर परिश्रम करावेत : डॉ. प्रदिप सुर्यवंशी !

पी. आर. हायस्कूलचा १०९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा : परानंदात विद्यार्थी रंगले

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2023
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्नं बघा, त्यासाठी खडतर परिश्रम करा. नेहमी सकारात्मक विचार करा. हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठ पुणे, येथील नवजात शिशू विभाग प्रमुख तथा पी. आर. हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. प्रदीप सुर्यवंशी यांनी केले . ते पी. आर. हायस्कूलच्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी होते.

पी. आर. हायस्कूलच्या १०९ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव आणि परानंद सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले. त्यांनी संस्थेची गौरवशाली वाटचाल आपल्या मनोगतातून मांडली. त्या नंतर इंग्रजी शिक्षक जी आर सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांसह घेतलेले उपक्रम English Essay Writing Competition यांचें हस्तलिखित प्रकल्पाचे विमोचन डॉ सूर्यवंशी ,डॉ कुळकर्णी डॉ डहाळे सचिन अत्तरदे व मान्यवरांचा शुभहस्ते करण्यात आले डॉ. सुर्यवंशी यांनी आपल्या यशाचे श्रेय पी. आर. हायस्कूल आणि तेथील गुणवंत शिक्षकवृंदांना दिले. आपण कठीण परिस्थितीत खडतर मेहनत केली. गुणवत्तेचा ध्यास धरला. सातत्य ठेवले म्हणूनच यशाचे शिखर गाठू शकलो असे ते म्हणाले. जगात फक्त ४० नवजात शिशू तज्ञ असून त्यातील अशिया खंडातील ते एकमेव तज्ञ आहेत. संस्थेने व शिक्षकांनी काळानुसार तंत्रज्ञान आणि इंग्रजी माध्यमाचा स्विकार करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना आणि गुरुजनांना कधिही विसरु नये व सतत त्यांच्या संपर्कात रहावे, असा सल्ला त्यांनी दिला. शिक्षक हे शाळेची संपत्ती असतात. त्यासाठी संस्थाचालकांनी शिक्षकांची नियमित आरोग्य तपासणी करावी अशी सूचना त्यांनी मांडली. परानंद सांस्कृतिक कार्यक्रमाचं मनसोक्त आनंद विद्यार्थी पालक व रसिकांनी घेतला

READ ALSO

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

या प्रसंगी तहसीलदार नितिनकुमार देवरे, बीडीओ सुशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, माजी विद्यार्थी सचिन अत्तरदे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजयशेठ पगारिया यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सौ. निनाताई पाटील, राजेशशेठ भाटीया, माजी मुख्याध्यापक एस. ई. मिसर, प्रा.बी.एन.चौधरी, माजी उपमुख्याध्यापक बी. पी. पाटील, संगीत शिक्षक सी. ए. शिरसाठ, ॲड. सुतारे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एम. निकम, उपमुख्याध्यापिका सौ. आशा शिरसाठ, पर्यवेक्षक के. आर. वाघ आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जी. आर. सुर्यवंशी, यु. एस. बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन आर. जे. धनगर व आर. एम. ठाकरे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
Next Post

मुंदखेडे येथील आदिवासी भिल्ल वस्ती झाली प्रकाशमान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अन्वय नाईक यांची जमीन रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर यांनी खरेदी केली – सौमय्यांचा आरोप

November 11, 2020

भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

July 28, 2023

आर. सी. बाफना ज्वेलर्सची पावणेदोन लाखांची फसवणूक ; २२ कॅरेट सोने असल्याचे भासवले!

April 4, 2025

धक्कादायक ! विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू ; लग्‍न घरात शोककळा

April 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group