TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा बस स्थानकातून वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लांबवली !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) जळगाव येथे मुलाकडे जाण्यासाठी निघालेल्या तालुक्यातील चुंचाळे येथील आशाबाई जिजाबराव पाटील (वय ६८) यांच्या उजव्या हातातील अंदाजे दीड लाखांची तीन तोळ्याची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली.

दि. ७ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आशाबाई पाटील ह्या ७ रोजी चुंचाळे येथील आशाबाई पाटील या आपल्या मुलाकडे जळगाव येथे जाण्यासाठी पती जिजाबराव पाटील यांच्यासोबत चोपडा बस स्थानकात आल्या होत्या. या वेळी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने या महिलेच्या हातातून तीन तोळ्याची सोन्याची बांगडी कटरच्या साह्याने कापून लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात आशाबाईंच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

दरम्यान, घटनेनंतर चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी बस स्थानकात जाऊन संबंधित महिलेची विचारपूस केली. तसेच बस स्थानकांमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ज्यात बसमध्ये महिला चढत असताना गर्दी होती, त्याच गर्दीच्या फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्या महिलेच्या हातातून बांगडी लंपास केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ८ नोव्हेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गिरीश महाजनांसह १२५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

November 23, 2021

आ. मंगेश चव्हाण यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट ; दोषी पोलिसांवर कारवाईची केली मागणी !

November 25, 2021

हृदयद्रावक ! मुलाच्या लग्नात डीजेवर नाचताना आईचा मृत्यू

February 14, 2022

धरणगाव न्यायालयात दुय्यम निबंधकासह स्टँप वेंडरविरुद्ध फसवणूकीचा फौजदारी खटला !

May 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group