TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जलसमाधी मिळालेल्या चारही मित्रांचे मृतदेह शोधण्यात यश !

नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश ; मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) वाकी परिसरात सहलीसाठी गेलेल्या एका तरुणीसह तीन तरुणांचा कन्हान नदीपात्रातील वाकी डोहात बुडून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दोघांचे मृतदेह शोध पथकाला मिळाल्यानंतर शनिवारी दोन मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले.

जरीपटका, नागपूर व कामठी येथील सहा मित्र-मैत्रिणी दुपारी एक वाजता दोन दुचाकींनी ट्रिपल सीट वाकीला सहलीसाठी निघाले. नदीपात्रातील पाणी बघून अर्पितला पोहण्याचा मोह झाला. तो नदीपात्रात उतरला. त्यापाठोपाठ विजय, सोनिया व अंशुल पाण्यात उतरले. अर्पित खोल पाण्यात गेल्याने त्याला मृत्यूने गाठले. त्याला शोधण्यास विजय, सोनिया व अंशुल धावले. त्यांनाही काळाने गाठले. या चौघांचे मृतदेह शोधण्यात पोलीस प्रशासनासह राज्य आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक ढिवर बांधव व गावकरी कामाला लागले होते.

READ ALSO

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

शुक्रवारी दुपारी दीड वाजता सोनिया मरसकोल्हे (१७, नारा नागपूर) हिचा, तर सायंकाळी चार वाजता विजय ठाकरे (१८, नारा नागपूर) यांचे मृतदेह आढळले. उर्वरित दोन मृतदेहांचा शोध बाकी होता. शनिवारी हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोड यांना फोनवरून तामसवाडी इटगाव शिवारात मृतदेह तरंगताना दिसत असल्याची माहिती मिळाली. खापा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह अर्पित पाटील (१७ कामठी नागपूर) याचा असल्याचे निष्पन झाले. तो मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर अंशुल बघेल (१७, कामठी, नागपूर) याचा मृतदेह इसापूर शिवाराजवळून शोधण्यात यश आले.

यानंतर सायंकाळी पाच वाजता ही शोधमोहीम थांबवण्यात आली. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक ढिवर बांधव, खापा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले. मुलांचे मृतदेह बघताच नातेवाईकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

July 21, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
Next Post

धमकी देत महिलेवर वारंवार बलात्कार ; जामनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोलबच्चन पणा करुन मनोरंजन होत नाही – भातखळकर यांचा राऊतांना टोला

November 25, 2020

25 हजारांची लाच मागणी भोवली : पारोळा तालुक्यातील महिला तलाठी धुळे एसीबीच्या जाळ्यात

May 24, 2024

दिलासादायक : जिल्ह्यात ४८ निगेटिव्ह ; ३६ पॉझिटिव्ह

November 30, 2020

प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group