TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुलेमानी पत्थर विकत देण्याच्या बहाण्याने आंध्र प्रदेशातील व्यावसायिकाला लुटले ; मुक्ताईनगर पोलिसात ७ जणांविरुद्ध गुन्हा ! 

The Clear News Desk by The Clear News Desk
April 18, 2023
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) दैवी शक्ती असलेला सुलेमानी पत्थर विकत देण्याच्या बहाण्याने आंध्र प्रदेशातील भंगार व्यावसायिकाला लुटल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात शेख युनूस शेख कादर बादशहा (वय ४८, व्य.भंगार व्यापार. रा. श्रीनिवासन,पुरुम तिरुपती, जि.चित्तुर राज्य आंध्रप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, १) अक्काबाई जोगींदर भोसले, २) शिवदत्त जोगींदर भोसले, ३) दयाल जोगींदर भोसले, ४) जोगींदर राजवंती भोसले, ५) शिवकिसन जोगींदर भोसले, ६) रितु मंदुस पवार, ७) कृष्णा भोसले पुर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. लालगोटा ता. मुक्ताईनगर) या सर्व संशयित आरोपीतांनी सुलेमानी पत्थर विकत देण्याचे बहाण्याने लालगोटा ता. मुक्ताईनगर गावी बोलावुन त्यांची दिशाभुल केली. तसेच त्यांना घरात नेऊन सुलेमानी पत्थर न देता फसवणुक केली. त्यानंतर चापाटा बुक्यांनी मारहाण केली व त्यांच्या जवळील खिशातील ६२ हजार रुपये रोख व  एक लाख रुपये किंमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या बळजबरीने काढुन घेतल्या. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात  गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि संदिप दुनगहु हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
Next Post

धरणगाव : हाता- तोंडाशी आलेला घास गेला, शॉर्ट सर्कीटमुळे शेतातील मका खाक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा

August 2, 2025

पतसंस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.सी. किंवा ओएव्हिएमद्वारे घ्याव्यात

March 18, 2021

धरणगाव तालुक्यात आझादी गाैरव पदयात्रा

August 20, 2022

आ. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बोदवड तालुक्यात कर्करोग व मोतिबिंदू शिबीर !

September 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group