TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलच्या पर्यवेक्षिका डॉ. आशा शिरसाठ यांना इंग्रजी विषयात पीएचडी

पी.आर.हायस्कूलच्या मुकुटात तिसरा मानाचा तुरा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 4, 2021
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) एकशे सात वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी. आर. हायस्कूलच्या पर्यवेक्षिका तथा इंग्रजी विषयाच्या तज्ज्ञ शिक्षिका डॉ. सौ. आशा चंद्रकांत शिरसाठ यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने आज इंग्रजी या विषयात विद्यावाचस्पती पदवी (पीएचडी) घोषित केली.

डॉ. सौ. आशा शिरसाठ यांनी पीएचडीसाठी ‘Thematic Study of V S Naipaul’s Select Novel’s A Way Into the World’ (An Enigma of Arrival, Half a life, Magic Seeds ) या विषयावर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्रबंध सादर केला होता. या प्रबंधावर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सौ.गोखले यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. चित्रा अय्यर, डॉ. गौतमी पवार, डॉ. मलिक आणि डाॅ. खरे यांच्या समितीने व्हायवा घेतला आणि पीएचडी जाहीर केली. डॉ. आशा शिरसाठ यांनी डॉ. सुभाष भनके यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. डॉ. सौ. आशा शिरसाठ यांच्या या यशाबद्दल पी. आर. हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष बापूसाहेब डॉ.अरूण कुलकर्णी, उपाध्यक्ष नानासाहेब वसंतराव गालापुरे, मानद सचिव दादासाहेब डॉ. मिलिंद डहाळे, संचालक भाऊसाहेब अजय पगारीया, नानासाहेब सतीशचंद्र परिहार, निनाताई पाटील, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार, उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आहे. पी.आर.हायस्कूलमध्ये याआधी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, शिक्षिका डॉ. सौ. वैशाली गालापुरे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएचडी पदवी मिळालेली असून आता हायस्कूलमध्ये तीन शिक्षक पीएचडी प्राप्त झालेली पी.आर.हायस्कूल ही महाराष्ट्रातील एकमेव शाळा आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

ऑनलाईन मागविलेली साडी परत करतांना वृद्धाची फसवणूक ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक लाखांची खंडणी मागणाऱ्या महिला पत्रकारासह आठ जणांविरुद्ध गुन्हा

October 10, 2021

विरोधकांना विकासकामे करून उत्तर द्या – एकनाथराव खडसे

October 13, 2020

धक्कादायक : मेहुणीसोबत लग्नासाठी बापानं ४ मुलींचा घेतला जीव !

September 20, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2025 !

September 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group