ग्रामपंचायतीकडून कोर्टाचा त्रास टाळण्यासाठी दोन लाखाची लाच खाजगी व्यक्तीमार्फत स्वीकारणार्या बहाळ सरपंचासह तिघे एसीबीच्या ताब्यात !
चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बहाळ रथाचे ग्रामपंचायतीकडून कोर्टाचा त्रास टाळण्यासाठी दोन लाखाची लाच खाजगी व्यक्तीमार्फत स्वीकारणार्या बहाळ सरपंचासह तिघांना एसीबीने ताब्यात ...

















